Petrol Diesel Rate 9th May 2024 Google
बिझनेस

Petrol Diesel Rate 9th May 2024: बाहेरगावी जायचा विचार करताय ? त्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलच्या किंमती

Petrol Diesel Price Today: सध्या राज्यभर मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यामुळे प्रत्येक घरात बाहेरगावी जाण्याचे प्लॅन तयार होत आहेत. जर त्यासाठी तुम्ही तुमच्या कारमधून जाण्याचा विचार करताय,

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या राज्यभर मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यामुळे प्रत्येक घरात बाहेरगावी जाण्याचे प्लॅन तयार होत आहेत. जर त्यासाठी तुम्ही तुमच्या कारमधून जाण्याचा विचार करताय,तर सर्वात आधी तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासणे महत्त्वाचे असते. दर दिवशी सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात.त्याचप्रमाणे देखील आज सकाळीच आजचे दर जाहीर जाहीर झाले आहेत.

आज जाहीर झालेल्या नवीन किंमतीप्रमाणे महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काहीसा बदल झालेला आहे,तर दुसरीकडे मुंबई,कोलकत्ता ,चैन्नई आणि दिल्ली या प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही बदल झालेला नाही. या किंमती आहेत तशाच स्थिर आहेत.

महानगरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.१५ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी नों

महाराष्ट्राच्या काही शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किंमती.

पुणे (Pune)

पेट्रोल १०४.०८रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.६१ रुपये / प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल १०३.८१ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.३५ रुपये / प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल १०३.९६ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये / प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर ( Chhatrapti Sambhaji Nagar)

पेट्रोल १०४.६६ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१.१७ रुपये / प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT