Petrol Diesl Rate (12th May 2024) Saam TV
बिझनेस

Petrol Diesl Rate (12th May 2024): मुंबई आणि पुण्यासह मेगा सिटीमध्ये पेट्रोल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesl Today Price: सध्या शहरांमध्ये वाहन घेऊन ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कार्यालयीन वर्ग घरातून बाहेर पडताना सर्वाआधी पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या शहरांमध्ये वाहन घेऊन ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कार्यालयीन वर्ग घरातून बाहेर पडताना सर्वाआधी पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासतो. मात्र अनेकवेळा या सामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचे दर कोण निश्चित करतात हे माहिती नसते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींवरुन पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित केल्या जातात. देशभरात दरदिवशी सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. त्याप्रमाणेच आजचे दर देखील सकाळीच जाहीर झालेले आहेत.

मेगा सिटीमध्ये आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर मिळत आहे. तर आज डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल १०४.२१ रुपये आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटरने मिळत आहे.

कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटर आहे. तसेच डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

तर चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर देखील आहेत तसेच आहे. पेट्रोल १००.७५ आणि डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 104.21 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये / प्रति लिटर

पुणे

पेट्रोल 104.08 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 90.65 रुपये / प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 103.81 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 90.32 रुपये / प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 103.96 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 90.52 रुपये / प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 104.66 रुपये/प्रति लिटर तर डिझेल 91.17 रुपये / प्रति लिटर

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही घरबसल्या देखील जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे तुम्हाला तुमच्या शहरातील दर समजतील. यासाठी तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास RSP सोबत सिटी कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एक एसएमएस पाठवावा लागेल.

बीपीसीएलचे ग्राहक असल्यास तुम्ही RSP लिहून आणि 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या अपडेट तुम्हाला तुमच्या शहरानुसार तुमच्या मोबाईल फोनवर(Mobile) एसएमएसद्वारे मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT