Gold Silver Rate  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (31st August): महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात उसळी, चांदी जैसे थे; आजचे दर किती पाहा

Today's 31st August Gold Silver Rate In Maharashtra : महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. त्यामुळे दुकानात लगबग कमी पाहायला मिळेल.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (31st August):

जागतिक बाजारात सोन्या चांदीच्या दराने पुन्हा एकदा उच्चांकाची पातळी गाठली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव कमी झाले होते तर आज शेवटच्या दिवशी सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे.

श्रावण महिन्यात सोन्या चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांचा कल कमी दिसून येत आहे. जाणून घेऊया आज सोनं खरेदीसाठी किती अधिक पैसे मोजावे लागतील.

1. आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार काल २२ कॅरेटनुसार १० ग्रॅम सोन्यासाठी 55,150 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,150 रुपये मोजावे लागले तर आज २२ कॅरेटनुसार १० ग्रॅम सोन्यासाठी 55,300 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,310 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७,७६० रुपये प्रति किलो मोजावे लागले. तर आज चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार ,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold किंमत ६०,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ६०,१६० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,१६० रुपये इतका असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT