Gold Silver Rate (30th August)  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (30th August) : रक्षाबंधनाला सोन्याचे दर ६० हजार पार, चांदीही वधारली; दागिने खरेदीसाठी किती खर्च करावा लागेल

Today's 30th August Gold Silver Rate In Maharashtra : आज सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. त्यामुळे दुकानात लगबग कमी पाहायला मिळेल.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (30th August):

श्रावण महिन्यात रक्षाबंधनाच्या सणाला बाजारात सोने खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी पाहायला मिळायची परंतु, आज सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. त्यामुळे दुकानात लगबग कमी पाहायला मिळेल.

सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात भाव कमी जास्त होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात आज उसळण पाहायला मिळाली आहे. अमेरिकेत सोन्याच्या भावाने दिलासा दिला असला तरी जागतिक बाजारात याचे भाव वाढले आहे. जाणून घेऊया आज दागिने खरेदीसाठी किती खर्च करावा लागेल.

1. आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,850 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,820 रुपयांनी वाढ झाली होती. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,150 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,150 रुपयांनी वाढ झाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७,७१० रुपये प्रति किलो मोजावे लागला. तर आजही चांदी प्रति किलो ७,७६० रुपयांनी विकली जात आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट  सोन्याचा (Gold) किंमत ६०,००० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ६०,००० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,००० रुपये इतका असेल.

4.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जबरदस्ती शारीरिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात; इरफाननं ओळख लपवून तरूणींना फसवलं

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Bigg Boss 19: प्रणित मोरेने अभिषेक बजाजच्या स्वप्नाचा केला चक्काचूर; सांगितलं अशनूर कौरला का केलं सेफ

Government Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची संधी; २९० पदांसाठी भरती; पगार मिळणार १,७७,५००; आजच करा अर्ज

Liver Infection: शरीराच्या या भागात वेदना होत असेल तर समजा लिव्हर खराब झालंय; इन्फेक्शनचे असतात हे संकेत

SCROLL FOR NEXT