Best Place For Honeymoon Destination: स्वस्तात मस्त हनीमून डेस्टिनेशन, भारतातील ही 9 ठिकाणं कपल्ससाठी सगळ्यात बेस्ट!

कोमल दामुद्रे

भारतात

भारतात असे काही ठिकाण आहेत जे हनीमूनसाठी स्वस्त व सगळ्यात प्रसिद्ध आहे.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला सगळ्यात फेमस ठिकाण आहे.

उत्तराखंड

उत्तराखंडंमधील पहाडो की राणी म्हणून मसूरीला ओळखले जाते. हनीमून डेस्टिनेशनसाठी हे ठिकाण अतिशय रोमाचंक आहे.

तमिळनाडू

कपल्ससाठी तमिळनाडूमधील उटी हे हिल स्टेशन स्वर्गाहून सुंदरच.

केरळ

केरळमधील अलेप्पीमध्येही हनीमूनसाठी कप्लस येतात. येथे पाण्यात तरंगणाऱ्या बोटीचा आनंद घेऊ शकतो.

राजस्थान

राजस्थानमधील उदयपूर हे देखील हनीमून कप्लससाठी सगळयात रोमँटिक जागा आहे.

कर्नाटक

कर्नाटकमधील कुर्ग हे कपल्स डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. येथील निसर्ग सौंदर्य अनेकांना प्रेमात पाडते.

अंदमान द्वीप

कपल्स प्रेमींना अंदमान द्वीप समूहातील रोमँटिक जागा अधिक आवडते.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग हे हिल स्टेशन लव्ह बर्डससाठी खूप प्रसिद्ध आहे.

Next : मधुमेहींनो, साखरेपेक्षाही घातक ही ५ फळे; खाताच क्षणी रक्तातील Sugar झरझर वाढेल

Fruits To Avoid in Diabetes | Saam tv