Gold Silver Rate (1st September) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (1st September): खरेदीसाठी गोल्डन चान्स! सोन्याच्या भावात घसरण, चांदीही नरमली; पाहा लेटेस्ट रेट्स

Today's 1st September Gold Silver Rate In Maharashtra : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (1st September):

जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दर घसरले आहेत. डॉलर घसरल्यामुळे सोने-चांदी दणकून आपटले. ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीने कधी घसरण तर कधी उच्चांकाची पातळी गाठली.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा भाव ६० हजार पार गेला होता. परंतु, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. जाणून घेऊया आज सोनं खरेदीसाठी किती अधिक पैसे मोजावे लागतील.

1. आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार काल २२ कॅरेटनुसार १० ग्रॅम सोन्यासाठी 55,300 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,310 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे. तर आज १० ग्रॅम सोन्यासाठी 55,200 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,200 रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७,७६० रुपये प्रति किलो मोजावे लागले. तर आज चांदीचा भाव ही घसरला आहे. प्रति किलो ७,७१० रुपये किलोने विकली जाईल. त्यामुळे ग्राहकांची बाजारात वर्दळ पाहायला मिळेल.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार ,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत ६०,०५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ६०,०५० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,०५० रुपये (Money) इतका असेल.

4. सोनं घडवताना मेकिंग चार्जेस कसे आखले जातात?

सोन्याचे दागिने बनवताना आपल्याकडून मेकिंग चार्जेस आकारले जातात. हे मेकिंग चार्ज वेळ, श्रम आणि सोन्याच्या गुणवत्तेनुसार आकरले जाते. मेकिंग चार्ज साधारणपणे 5 टक्के ते 20-25 टक्के असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT