Turtiche Fayde: त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे तुरटी, फायदे वाचाल तर रोज वापराल

कोमल दामुद्रे

चेहरा

सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो परंतु, मुरुमे, त्वचा काळपटणे यांसारख्या समस्यांवर तुरटी बहुगुणी आहे.

तुरटी

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध तुरटी आपल्याला त्वचेशी संबंधित समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरते.

अँटी एजिंग एजंट

चेहऱ्यावर वयाच्या आधी दिसणाऱ्या सुरकुत्या दूर करण्यासाठी तुरटी हा एक उत्तम पर्याय आहे.

मुरुमांची समस्या दूर होईल

त्वचेवर वारंवार मुरुम येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा फेस पॅक तयार करा.

डाग दूर करा

चेहऱ्यावरील नको असलेले डाग दूर करण्यासाठी एक चमचा तुरटी पावडरमध्ये ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल टाका.

चेहऱ्यावरील चमक कायम ठेवा

चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी मुलतानी मातीमध्ये तुरटी मिसळा.

टॅनिंग टाळा

सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर टॅनिंग येते अशावेळी तुरटीचा वापर करा चेहरा उजळण्यास मदत होते.

Next : असे बनवा डिटॉक्स वॉटर, सुटलेलं पोट आठवड्याभरात झरकन कमी होईल