Gold Silver Price  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price : ग्राहकांसाठी गोल्डन चान्स! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; तपासा आजचे दर

Gold Silver Rate Down In Maharashtra : आज सोन व चांदी दोघांचे भाव कमी झाले आहेत.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : मागच्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात कोणातीही नवीन रेकॉर्ड झाला नाही. सराफ बाजारात आज सोन्याचे दर पुन्हा घसरले. काल चांदीच्या दरात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली. परंतु, आज सोन व चांदी दोघांचे भाव कमी झाले आहेत.

भारतीय बाजारपेठेत मे महिन्यापासून सोने-चांदीच्या दरात सतत पडझड दिसून आली आहे. आठवड्यातून एकादा सोन्या-चांदीचे दरात किंचित वाढ होते. सध्या सोन्याचे भाव मंदावले असून जाणून घेऊया सोने-चांदीचा आजचा भाव किती आहे ते.

1. सोन्याचा आजचा भाव (30th June 2023)

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल २९ जूनला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold) 54,200 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,110 रुपये मोजावे लागले आहे. फ्युचर्स बाजारात आज सोने-चांदी स्वस्त झाले असले तरी सराफ बाजारात ते किंचित वाढले आहे. तर 30 जूनला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 53,950 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 58,850 रुपये मोजावे लागणार आहे.

2. चांदीचे दर घसरले

गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार काल २९ जूनला १० ग्रॅमसाठी ७१९ रुपये मोजावे लागले तर आज ३० जूनला १० ग्रॅमसाठी ७१४ रुपये मोजावे लागणार आहे.

3. तुमच्या शहरातील दर

आज २४ कॅरेटसाठी मुंबईत (Mumbai) ५८,८५० रुपये, दिल्लीत ५९,००० तर पुण्यात ५८,८५० रुपये मोजावे लागणार आहे.

4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT