Rupali Bhosle : राजा मला नऊवारी साडी पाहिजे...

कोमल दामुद्रे

अभिनय

आई कुठे काय करते मालिकेत संजना म्हणजेच रुपाली भोसले ही तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

मॉडेल

रुपाली भोसले ही अभिनेत्री, मॉडेल आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

फॉलोअर्स

फेसबुक, इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

मालिका

बडी दूर से आये है, तेनालीराम, कुलस्वामिनी आणि आयुष्यमान भव या मालिकांमध्ये तिने अभिनय केलाय.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

सुपरस्टार

मराठी बिग बॉस २ मध्ये सेलिब्रिटी सुपरस्टार म्हणून दिसली.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

मनोरंजन

मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वीचा रुपालीचा प्रवास प्रचंड कठीण होता.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

व्हायरल

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहे.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

नऊवारी साडी

यामध्ये तिने पिवळ्या रंगाची नऊवरी साडी, हिरव्या रंगाचा ब्लाउज व केसात फुल माळले आहे

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

फोटोशूट

नाकात नथ व चेहऱ्यावर गोड अशी स्माईल घेऊन तिने फोटोशूट केले आहे.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांना कमेंटचा वर्षाव केला आहे.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

Next : ही सुंदरा खरचं मनामध्ये भरली...

Akshaya Naik | Instagram/@akshayanaik12