Gold Silver Price (7th August) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price (7th August): सोन्याच्या भावात किंचित घसरण, चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचा दर

Today's 7th August Gold Silver Rate In Maharashtra : अधिक मासात लेकी-जावयासाठी सोनं खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (7th August):

शनिवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात महिन्याच्या पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होत असते. आज दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना कमी पैसै मोजावे लागतील. जाणून घेऊया १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील.

1. आजचा सोन्याचा भाव

बुलियन मार्केटच्या वेबसाइट्सनुसार शनिवारी २२ कॅरेट १० ग्रॅमसाठी ५४,६१० रुपये तर २४ कॅरेटसाठी ५९,४६० मोजावे लागणार आहे. तर आज २४ कॅरेटसाठी सोन्याची किमत ही ५९,४५० असेल. आज  सोन्याचा (Gold) भाव १० रुपयांनी घसरले आहेत.

2. चांदीचा भाव

बुलियन मार्केटच्या वेबसाइटनुसार, शनिवारी चांदीची किंमत ही ७२,५९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर आज ७२,३४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार,  मुंबईमध्ये  (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,४५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४५०रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४५० रुपये इतका असेल.

4. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT