Gold Silver Rate (8th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (8th September) : सोन्याचा भाव झरकन उतरला, चांदीही नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा दर

Today's 8th September Gold Silver Rate In Maharashtra : जाणून घेऊया आज सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी घसरण झाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (8th September):

सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या सलग तिसऱ्यांदा सोन्या-चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी दरात उच्चाकांची पातळी गाठली होती.

डॉलरचे कमी-जास्त होणाऱ्या दरामुळे धातूमध्ये पतझड पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात आगेकूच होताना दिसत आहे. जाणून घेऊया आज सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी घसरण झाली ते.

1. आजचा सोन्याचा घसरलेला भाव

MCX च्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या दरानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५०० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६,००० रुपये मोजावे लागले होते. तर आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४९० रुपये तर २४ कॅरेटनुसार ५,९८९ रुपये मोजावे लागणार आहे. कालच्या आणि आजच्या दरात १० रुपयांनी भाव घसरले आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीचा भाव हा ७,४७० रुपये होता तर आज चांदीच्या दरात ७,२०८ रुपये मोजावे लागणार आहेत.

3. 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

  • 22 कॅरेट सोने 1 ग्रॅम - रु 5,490

  • 22 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 43,920

  • 22 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 54,900

4. 24 सोन्याचा आजचा भाव

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 1 ग्रॅम - रु 5,989

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 8 ग्रॅम - रु 47,912

  • 24 कॅरेट शुद्ध सोने 10 ग्रॅम - रु 59,890

5. 24 कॅरेटनुसार मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

MCX च्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 60,320 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 60,847 रुपये असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील विषारी दारू प्रकरणी 9 दारु विक्रेत्यांवर CID ने केली मोक्का अंतर्गत कारवाई

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ३-४ किलोमीटरच्या रांगा

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; काँग्रेसच्या महिला नेत्याचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT