Lakhpati Didi Scheme Saam Tv
बिझनेस

Lakhpati Didi Yojana: महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार बिनव्याजी ५ लाखांचे कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे करी काय?

Lakhpati Didi Yojana: केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेत महिलांना ५ लाखांपर्यंतचे लोन मिळते. या योजनेत ५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळते. महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी हे लोन दिले जाते.

Siddhi Hande

अनेकांची स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते.परंतु स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा म्हणजे भांडवल गरजेचे असते.जर तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही व्यवसाय सुरु करु शकत नाही. परंतु केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी ५ लाखांचे लोन मिळते. या योजनेत तुम्हाला बिनव्याजी कर्ज मिळते.

महिलांसाठी लखपती दीदी योजना राबवण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एक स्कील डेव्लपमेंट प्रोग्राम ट्रेनिंग प्रोग्राम राबवण्यात येतो. (Lakpati Didi Yojana)

लखपती दीदी योजनेत महिलांना स्कील ट्रेनिंग प्रोग्रामअंतर्गत महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देते. या योजनेत प्रोफेशनल ट्रेनर्सद्वारे ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत बचत गटाशी संबंधित असलेल्या महिलांना ५ लाख रुपये मिळतात.

या योजनेत आतापर्यंत कोट्यवधि महिलांनी लाभ मिळवला आहे. या योजनेत महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते.या योजनेत तुम्हाला ट्रेनिंगदरम्यान बिझनेस सुरु करण्यापासून ते मार्केटिंगपर्यंत सगळ्यासाठी ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत तुम्हाला इंटरेस्ट फ्री लोन मिळते.

योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

१८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ मिळवू शकतात. महिला ही भारतातील कोणत्याही राज्याची रहिवासी असावी. त्याचसोबत महिला बचत गटाशी जोडलेली असावी. तुम्हाला तुमच्या जवळील स्वयं सहायता समूह कार्यालयात जाऊन कागदपत्रे आणि बिझनेस प्लान जमा करायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक ही कागदपत्रे जमा करावे लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT