Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मे महिन्याचा दुसरा आठवडा संपला पण मार्च-एप्रिलचा हप्ता नाही; लाडकीच्या खात्यात ₹३००० कधी येणार?

Ladki Bahin Yojana March April Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

मार्च-एप्रिलचा हप्ता कधी येणार?

लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता

मे महिना सुरु होऊन आता दोन आठवडेदेखील झाले. मे महिना सुरु झाला असला तरीही अजून मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा झाला नाही. दोन महिन्यासाठी हप्ता रखडला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींना कधी पैसे येणार असा प्रश्न विचारला जात आहे. मार्च-एप्रिल आणि आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर जात आहे. दरम्यान, यावेळी दोन महिने उलटून गेले तरीही मार्चच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे.

लाडक्या बहि‍णींना हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana March April Installment Date)

लाडकी बहीण योजनेत महिलांना लवकरच हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीनंतर कदाचित हप्त्याची घोषणा होऊ शकते. त्यामुळे महिलांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहि‍णींना किती पैसे मिळणार? (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment Update)

लाडकी बहीण योजनेत महिलांना या महिन्यात किती पैसे मिळणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.आता महिलांना फक्त मार्च महिन्याचा हप्ता मिळणार की, मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडक्या बहि‍णींना २ किंवा ३ महिन्याचे हप्ते एकत्र येऊ शकतात. दरम्यान, याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT