Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹३००० एकत्र येणार? ऑगस्ट- सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याचं कारण आलं समोर, वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana August-September Month Installment: लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात जात आहे.नवरात्रीत महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार?

लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार

या दिवशी महिलांच्या खात्यात ३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचे सुरुवातीचे १० दिवस उलटून गेले आहेत तरीही अद्याप ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सप्टेंबर हप्ता सुरु झाला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार का? (Ladki Bahin Yojana August-September Installment Come Together)

लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.याआधी जेव्हा कोणत्याही महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला आहे तेव्हा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा झाले आहे.परंतु या महिन्यात दोन्ही महिन्याचे हप्ते अजूनपर्यंत आलेले नाहीत. आतापर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा व्हायला हवा होता. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहि‍णींना या दिवशी ३००० रुपये मिळण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana Women Get 3000 Rupees On These Date)

लाडकी बहिण योजनेत जर महिलांना लवकरच हप्ता मिळणार आहे. नवरात्रीत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दर महिन्यात सणासुदीचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.त्यामुळे या महिन्यातदेखील नवरात्रीत पैसे दिले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पुढचे 2 महिने ठरणार गेमचेंजर, DA 63% होणार?

एकनाथ शिंदे आता भाजपला टशन देणार, उत्तर भारताच्या मैदानात शिलेदार उतरवणार, नेत्यांना दिला कानमंत्र

Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा मोठा विक्रम! शतक ठोकत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली

Maharashtra News Live Update: श्रीनगर विमानतळावर इंडिगोच्या विमानाचा अपघात

Krishna Janmashtami 2026: कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT