Kisan Vikas Patra Saam Tv
बिझनेस

Kisan Vikas Patra: पैसे डबल करणारी योजना! ११५ महिन्यात ५ लाखांचे होणार १० लाख; जाणून घ्या

Kisan Vikas Patra Scheme: पोस्टाची किसान विकास पत्र ही योजना खूप लोकप्रिय आहे. ही पैसे डबल करणारी योजना आहे. या योजनेत तुमचे पैसे ११५ महिन्यात डबल होतात.

Siddhi Hande

पोस्टाची किसान विकास पत्र योजना

११५ महिन्यात पैसे होणार डबल

१ लाख गुंतवल्यावर मिळणार २ लाख रुपये

प्रत्येकाने आपल्या भविष्याच्या दृष्टीने आर्थिक बचत करायला हवी. तुम्ही जर तुमच्या पगारातील काही रक्कम बचत केली तर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. ही रक्कम तुम्ही एखाद्या सरकारी योजनेत गुंतवा. यामध्ये तुम्हाला सुरक्षित आणि जास्तीत जास्त परतावा मिळेल. अशीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र स्कीम. या योजनेत तुम्हाला डबल पैसे मिळणार आहे. या योजनेत जबरदस्त व्याजदेखील मिळते.

११५ दिवसात पैसे डबल

पोस्ट ऑफिस विकास पत्र योजनेत तुमचे पैसे फक्त ११५ महिन्यात डबल होणार आहेत. या योजनेतील गुंतवणूकीवर स्वतः सरकार गॅरंटी देते. या योजनेत तुमचे पैसे डबल मिळणार आहे. या योजनेत तुमचे पैसे डबल होण्यासाठी ९ वर्ष ७ महिने लागणार आहेत.

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला जबरदस्त व्याज मिळते. या योजनेत तुम्हाला वर्षाला ७.५ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत ७.५ टक्के व्याजदर मिळते. या योजनेतील व्याजदर दर तीन महिन्यांनी बदलत असते. त्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदाच होईल. या योजनेत तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करु शकतात.

पीएम किसान विकास पत्र योजनेत जर तुम्ही १ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळणार आहे. त्यानुसार तुम्हाला पहिल्या वर्षी ७५०० रुपये व्याज भरावे लागणार आहे. या योजनेत तुम्हाला १ वर्षात १,०७,५०० रुपये मिळणार आहेत.

यानंतर दुसऱ्या वर्षी ७.५ टक्के व्याजदरानुसार ८०६२ रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या वर्षी तुम्हाला १,१५,५६२ रुपये मिळणार आहे. या हिशोबाने ९ वर्षात २ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ११५ महिन्यात तुमचे पैसे डबल होणार आहेत.जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवले तर त्याचे १० लाख तुम्हाला मिळणार आहेत.

पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट अकाउंट ओपन करु शकतात. या योजनेत तिघेजणदेखील अकाउंट उघडू शकतात. या योजनेत नॉमिनी जोडणे अनिवार्य आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना फायदाच फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Ring Road : नाशिकमधील वाहतूककोंडीची कटकट संपणार, ६६ किमीचा रिंग रोड, ८,००० कोटींचा प्रोजेक्ट कसा असेल?

Maharashtra Live News Update : छावा संघटनेचे विजय घाडगे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० येणार? नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Makyachi Bhakri Tips: मक्याची भाकरी जमतच नाही? थापताना तुटते, फुगतच नाही? १ सोपी ट्रिक, मऊ भाकरीचं सिक्रेट

Bigg Boss 19 च्या घरात आला प्रणितचा पुतण्या; क्यूट स्माईल आणि निरागस स्वभावानं जिंकली नेटकऱ्यांची मनं

SCROLL FOR NEXT