Jio recharge plan google
बिझनेस

Cheapest Jio Recharge : Jioचा 28 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, ओटीटी Free अन् 61GB डेटा

Jio Recharge Plans in Mumbai: जिओचा 459 रुपयांचा प्लान 28 दिवस वैधता, दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि Sony LIV, Zee5, Hotstarसह अनेक OTT सब्सक्रिप्शन देतो, त्यामुळे हा प्लान खूप फायदेशीर ठरतो.

Sakshi Sunil Jadhav

Reliance Jio नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्जचे प्लान सादर करत असतं. त्यामध्ये ग्राहकांच्या गरजांचा विचार केला जातो. सध्या लोकांना जास्त इंटरनेट असणारे आणि कमी पैशातले रिचार्जचे प्लान हवे असतात. पुढील प्लानमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करता येणार आहे. तसेच हा रिचार्ज प्लान सगळ्यात स्वस्त असणार आहे.

Jioने खास तरुणांना हा रिचार्ज प्लान सादर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या रोजच्या Apps चा वापर त्यांना या रिचार्जच्या मदतीने करता येणार आहे. महत्वाचं म्हणजे या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना एकूण 61GB पर्यंतचा अनलिमिडेट कॉलिंगसोबत ओटीटी Apppsचा वापर करता येणार आहे.

तसेच जिओच्या या रिचार्जची एकूण वैधता ही 28 दिवसांची असेल. म्हणजेच तुम्ही महिनाभर हा रिचार्ज प्लान वापरु शकता. हा Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लानपैकी एक आहे. याच प्रीपेड रिचार्जची किंमत ४५९ रुपये इतकी आहे. यात तुम्हाला दिवसाला २ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. तसेच दिवसाला १०० एसएमएस करण्याची सुविधा यामध्ये तुम्हाला मिळते. तुम्हाला यामध्ये अनलिमीटेड कॉलिंग आणि नॅशनल रोमिंगचा लाभ घेता येणार आहे.

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला Sony LIV, Zee5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi, Fan Code, JioTV या ओटीटीचे सब्सक्रीप्शन मिळेल.

तुम्हाला यामध्ये io Games, Fan Code, Snapchat+, Jio TV आणि Jio AI Cloud चाही अॅक्सेस यामध्ये मिळणार आहे. तसेच जिओ हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

APMC news : हळदीचा प्रश्न पेटला! सर्वात मोठं मार्केट ४ दिवस बंद; खरिपाच्या तोंडावर बळीराजा मेटाकुटीला

Maharashtra News Live Update: हिमायतनगर रोडवर आयचर दुचाकीचा अपघात, एक ठार, एक जखमी

Vastu Shastra Tips : घरात चुकीच्या ठिकाणी झाडू ठेवल्याने उद्भवू शकतात 'या' समस्या

Crime news: रिक्षाचालकाची ३ वर्षांपूर्वी हत्या, आरोपी मित्राचा ५६७ किलोमीटरवर काढला माग; ५ दिवस शेतमजूर बनलेल्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Neha Pendse: लग्नाआधी लिव्ह-इन अन् मग २ मुलींच्या वडिलांशी संसार; ट्रोलर्सला कसं दिलं नेहा पेंडसेनं उत्तर?

SCROLL FOR NEXT