Income Tax Refund Saam Tv
बिझनेस

Income Tax Refund: ITR फाइल केला पण रिफंड आलाच नाही? आयकर विभागाने कारणे सांगितली, वाचा

Income Tax Refund Delay Reasons: आयटीआर फाइल करण्याची मुदत आता संपली आहे. आयटीआर फाइल करुन अजूनही अनेकांच्या खात्यात रिफंड जमा झाला नाही. त्यामागची कारणे जाणून घ्या.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्याची मुदत संपली

आयटीआरचे रिफंडचे पैसे कधी जमा होणार?

रिफंड उशिरा जमा होण्यामागची कारणे

आयटीआर भरण्याची डेडलाइन भरण्याची डेडलाइन संपून काही दिवस उलटून गेले आहेत. कोट्यवधी करदात्यांनी आयटीआर फाइल केले आहेत. दरम्यान, अनेक करदात्यांच्या खात्यात रिफंडचे पैसे जमा झाले आहेत. अजूनही काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात रिफंडचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे पैसे कधी येणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.दरम्यान, आयटीआर रिफंड न येण्यामागची कारणे सांगितली आहेत.

आयकर रिफंड येण्यास किती वेळ लागतो? (ITR Refund Process Time)

आयटीआर रिफंड न येण्यामागची कारणे स्वतः आयकर विभागाने सांगितली आहेत. आयकर विभागाने सांगितले की, रिफंड ई-व्हेरिफिकेशन २ ते ५ आठवड्यात प्रोसेस होतात. दरम्यान, जर तुम्ही आयटीआर १ भरला असेल तर तुम्हाला लगेचच रिफंडचे पैसे मिळतील. दरम्यान, जर तुम्ही त्यानंतरचा आयटीआर २ भरला असेल तर तुम्हाला रिफंड जमा होण्यास उशिर हऊ शकतो.

आयकर रिफंड उशिरा येण्यामागची कारणे (ITR Refund Delay Reasons)

आयकर विभागाने रिफंड उशिरा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही जी माहिती दिली आहे ती आणि आयकर रेकॉर्डमधील माहिती मिसमॅच होणे. याचसोबत पॅन, आधार आणि बँक डिटेल्समधील चुका यामुळेही रिफंड होण्यास उशिर होऊ शकतो. दरम्यान, बँक अकाउंट डिटेल्समधील चुका यामुळेही रिफंड जमा होण्यास उशिर होऊ शकतो. तुम्ही IFSC कोड चुकीचा टाकला असेल किंवा तुमचे बँक अकाउंट बंद असेल तर तुम्हाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या कर्जतमध्ये खासदार सुनील तटकरे यांचा सपत्नीक नागरी सत्कार

Bhiwandi : अनुदानित युरिया खताचा अवैध साठा; २ ट्रक खत जप्त, गोडाऊनला लावले सिल

Today Gold Rate : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याने उच्चांक गाठला; ३ आठवड्यांत ७००० रुपयांची वाढ, १ तोळ्याचा भाव काय?

ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसात मिळतो? असं स्टेटस करा चेक

Flight Emergency : आकाशात थरार, एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न? ९ जण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT