ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Income Tax Refund : आयकर रिटर्न फायलिंगनंतर परतावा वेळेत मिळत नाही? पॅन नंबर त्रुटी, फॉर्म 26AS मिसमॅच यांसारख्या कारणांमुळे परतावा अडकू शकतो. वेळेत तपासणी करून समस्या सोडवा.
ITR Filling 2025
ITR Filling 2025Saam Tv
Published on
ITR Filling
ITR FillingGoogle

आयकर विभागातील ई-फायलिंग आणि ई-व्हेरिफिकेशननंतर ६ आठवड्यांच्या आत परतावा मिळतो. याबद्दल प्रत्येकाला माहिती असते. मात्र त्यामध्ये काही वेळेस जास्त वेळ घेतला जातो आणि तुमचे पैसे अडकतात.

ITR Filling
ITR FillingSaam Tv

काहींनी वेळेच्या आत ITR दाखल केला असेल त्यांना अद्यापही आयकर मिळालेला नाही. याचा कालावधी वाढू शकतो. तुम्हाला परतावा येण्यासाठी ९ महिन्याचा कालावधी सुद्धा लागू शकतो.

Government relief for Middle Class
moneyyandex

पुढे आपण आयकरचा परतावा मिळण्यास विलंब होण्याची कोणती कारणे असू शकतात? याबद्दल जाणून घेऊयात. त्यानुसार तुम्ही तुमचा फॉर्म तपासून घ्यावा.

e-Pan Card
e-Pan Cardgoogle

पॅन नंबर

ITR फॉर्म भरताना तुमचा पॅन नंबर चुकीचा असेल तर तुम्हाला परतावा मिळायला खूप वेळ लागू शकतो.

ITR Filling
ITR FillingSaam Tv

तुमचा फॉर्म २६ एएस आणि ITR जुळत नसेल तर तुम्ही अशा परिस्थितीत तुम्हाला परतावा मिळायला खूप वेळ लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com