Railway Rule Saam Tv
बिझनेस

Railway Rule: रेल्वेने मुलांना घेऊन जाताय? हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवेत

Railway Rule for Children Ticket Fare: रेल्वेने जर लहान मुलांना घेऊन फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. लहान मुलांचे तिकीट बुकिंगचे नियम वेगळे असतात. हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे.

Siddhi Hande

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

लहान मुलांसाठीचे तिकीटाचे नियम

लहान मुलांना रेल्वेने घेऊन जात असाल तर ही माहिती वाचा

पुढच्या महिन्यात नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या सुट्ट्या असणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये अनेकजण फिरायला जाण्याचा प्लान करतात. जर तुम्हीही पुढच्या महिन्यात मुलांसोबत फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता लहान मुलांना रेल्वेने नेताना तुम्हाला हे नियम माहित असायला हवे. (IRCTC Rule For Childrens)

लहान मुलांसाठी तिकीट पॉलिसी (Railway Children Ticket Policy)

भारतीय रेल्वेची लहान मुलांसाठी तिकीट पॉलिसी आहे. यामध्ये पाच वर्षापर्यंतची लहान मुले ही तिकीटशिवाय मोफत प्रवास करु शकतात. तुम्हाला लहान मुलांचे तिकीट काढण्याची गरज नाही.

५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी तिकीट वेगवेगळी आहेत. जर बर्थ किंवा सीटची आवश्यकता नसेल तर तुम्हाला लहान मुलांसारखे भाडे द्यावे लागेल. जर तुम्हाला स्वतंत्र बर्थ सीट हवी असेल तर प्रोढांच्या तिकीटासारखे भाडे द्यावे लागेल.

१२ वर त्यापेक्षा जास्त वयोगटातील मुलांसाठी प्रौढांसारखे भाडे आकारले जाते. त्यामुळे तुम्ही जर रेल्वेने तुमच्या लहान मुलाला घेऊन प्रवास करत असाल तर तुम्हाला हे नियम माहिती असायलाच हवेत.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांखालील मुलांसाठी कोणतेही भाडे घेतले जाणार आहे. ५ ते १२ वयोगटातील मुलांना जर बर्थ किंवा सीट हवे नसेल तर तुम्हाला लहान मुलांनुसार तिकीट द्यावे लागणार आहे. जर तुम्हाला स्वतंत्र सीट किंवा बर्थ सीट हवी असेल तर सर्वसामान्यांसारखे भाडे आकारले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीत महिलांसाठी ११४ वॉर्ड आरक्षित, कोणता वॉर्ड कुणासाठी? वाचा संपूर्ण यादी

Delhi Blast: अंतर्गत बॉम्बस्फोटामागे संघाचा हात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल|VIDEO

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुणे-मुंबईजवळ असलेल्या हे किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

PMC Elections : पुण्यात अनेक दिग्गजांना धक्का, PMC निवडणुकीचे आरक्षण जाहीर, वाचा कोणता प्रभाग कुणाला राखीव

Delhi car Blast Live updates : हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, मोदींचा इशारा

SCROLL FOR NEXT