Today's Gold Price saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर गडगडले; पाहा किती रूपयांनी घसरलंय आज सोनं?

Today's Gold Rate: सोन्याच्या दरात सतत घसरण होत असल्याने ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढ-उतार दिसून येत होते, पण आता सलग दोन दिवस घसरण झाल्याने खरेदीसाठी योग्य वेळ मानली जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज आठवड्याचा दुसरा दिवस अजून आजही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस देखील सोन्याचा भाव घसरला होता. लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्की घ्या.

Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज २५ मार्च रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,94,400 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,200 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,600 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,000 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,20,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,94,400 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 89,440 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 71,552 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,944 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,185 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,929 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,185 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,929 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,185 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,929 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,185 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,929 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,185 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,929 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,185 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,929 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,185 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,929 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,188 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,932 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,188 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,932 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,188 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,932 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Disha Salian Case: संजय राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; पिक्चर अभी बाकी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

SCROLL FOR NEXT