Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला, पाहा आजचा तुमच्या शहरातील दर

Today's Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत होते. मात्र या आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

सोन्याचे भाव गेल्या काही काळापासून गगनाला भिडल्याचं दिसून येतंय. मात्र या आठवड्याच्या अखेरीस सोन्याचा भाव कमी झाल्याचं पाहयला मिळतंय. शुक्रवारी सोन्याचे दर घसरले होते. तर आज म्हणजेच शनिवारी देखील सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Good returns वेबसाईटनुसार, शनिवारी म्हणजेच आज २२ मार्च रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 390 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,99,800 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,245 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,960 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,450 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,24,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,99,800 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 89,980 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 71,984 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,998 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,230 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,978 आहे.

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,233 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,981 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,233 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,981 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,233 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,981 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT