Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: खूशखबर! तब्बल २ आठवड्यांनंतर सोन्याचा भाव घसरला; पाहा काय आहे १ ग्रॅमची किंमत

Today's Gold Price: लग्नासराईचे दिवस सुरु असून या काळात बाजारामध्ये सोन्याचा अधिक मागणी असते. अशातच आज सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहक मात्र खुश असणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. गेले दोन आठवडे सोन्याचा भाव केवळ वाढताना दिसत होता. मात्र आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे. सध्या लग्नासराईचे दिवस सुरु असून या काळात बाजारामध्ये सोन्याचा अधिक मागणी असते. अशातच आज सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहक मात्र खुश असणार आहेत.

Good returns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज २६ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,79,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,065 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,520 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,650 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,06,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,79,700 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,970 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,376 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,797 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,050 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,782 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,050 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,782 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,050 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,782 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,050 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,782 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,050 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,782 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,050 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,782 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,050 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,782 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 8,050 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,782 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,053 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,785 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,053 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,785 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,053 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,785 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Employees Bonus : दिवाळीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांची लॉटरी! इतक्या दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Makhana Vs Peanuts: मखाने की शेंगदाणे? नवरात्रीच्या उपवासाला काय खाणे अधिक फायदेशीर?

Blue Drum Verdict Case : निळ्या ड्रममधील हत्याकांडप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कान आणि साहिलला सुनावली फाशीची शिक्षा!

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणी कपातीविरोधात मनसेचे मटका फोड आंदोलन

Iphone Offer: 1 लाखाचा आयफोन फक्त 50 हजारांत, कुठे आहे ही भन्नाट ऑफर?

SCROLL FOR NEXT