Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याच्या भावात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा भाव

Gold Price Today: आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झालीये. तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय आहे जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

या आठवड्यात गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याचा भाव वाढला होता. मात्र आज सोनं स्वस्त झालं असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या दिवसात सोन्याची मागणी वाढते. त्यामुळे आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झालीये. जाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी घसरण झाली.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १९ डिसेंबर रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,72,800 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,085 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 56,680 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 70,850 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,08,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,72,800 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,280 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 61,824 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,728 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,713 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,713 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,713 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,713 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,713 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,713 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,070 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,713 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,073 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,716 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,073 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,716 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,073 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,716 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anna Hajare: दिल्लीतील विद्यार्थ्यांची अवस्था पाहून अण्णा हजारे भावुक, पाठिंब्यांसाठी मौन आंदोलन केलं सुरू

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर, विरार परिसरातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटला

सोनम रघुवंशीला सुप्रीम कोर्टाचा दणका! जामीन रद्द, 3 आठवड्यात सरेंडर करण्याचा आदेश

Kitchen Hacks : करपलेल्या भांड्यांवरचा काळपटपणा चुटकीसरशी होईल गायब, 'या' सोप्या टिप्स करून पहा

पळपुटेपणा सोडा, संसदेत चर्चेला सामोरे जा; CM फडणवीसांचं राहुल गांधींसह विरोधकांना आव्हान, VIDEO

SCROLL FOR NEXT