Gold-Silver Todays Rate Saam TV
बिझनेस

Gold-Silver Todays Rate : सोन्याचे भाव घसरले, चांदीही किंचित झाली स्वस्त; तुमच्या शहरातील दर काय?

Gold-Silver Todays (2 September 2024) : आज देखील सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे. चला तर मग तुमच्या राज्यातील विविध शहरांमधील आजच्या ताज्या किंमती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

सोने-चांदीचा भाव दररोज कमी जास्त होताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक २ किंवा ४ दिवसांनी सोनं स्वस्त होत आहे. तर कधी महाग होत आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी सोनाराच्या दुकानात जाण्याआधी आजचा सध्याचा भाव काय आहे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. आज देखील सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे. चला तर मग तुमच्या राज्यातील विविध शहरांमधील आजच्या ताज्या किंमती जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे ६,७०,९०० रुपयांवर १०० ग्रॅम सोन्याची किंमत पोहचली आहे. १० ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव ६७,०९० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५३,६७२ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७०९ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

आज २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,३१,८०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ७३,१८० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर आज ५८,५४४ रुपये आहेत. तसेच १ ग्रॅम सोन्याची किंमत आज ७,३१८ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव काय?

आज १८ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा किरकोळ रुपयांनी कमी झाला आहे. १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,४८,९०० रुपये. १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५४,८९० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ४३,९१२ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याची किंमत ५,४८९ रुपये आहे.

विविध शहरांतील आजचा भाव काय?

मुंबईमध्ये

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,६९४ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,३०३ रुपये आहे.

पुण्यामध्ये

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,६९४ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,३०३ रुपये आहे.

जळगावात

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,६९४ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,३०३ रुपये आहे.

नागपुरमध्ये

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,६९४ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,३०३ रुपये आहे.

नाशकात

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,६९४ रुपये आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,३०३ रुपये आहे.

चांदीचा भाव काय?

चांदीचा भाव सुद्धा कमी झाला आहे. आज एक किलो चांदीचा भाव १०० रुपयांनी कमी झाला असून ८६,९०० रुपयांवर पोहचला आहे. तर राज्यातील विविध शहरांत म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, जळगावमध्ये देखील चांदीचा भाव ८६,९०० रुपये प्रति किलोवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT