Gold - Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold - Silver Rate : सोन्याची झळाळी उतरली, चांदीची चकाकीही कमी झाली; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव काय?

Gold - Silver Price (13 September 2024) : सोन्यासह चांदीचा भाव देखील आज खाली घसरला आहे. त्यामुळे आजच्या विविध शहरांतील किंमतींची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

काल सोन्याचा भाव वाढला होता. त्यानंतर आज लगेचच सोन्यासह चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेऊ. आज मुंबई पुण्यासह राज्यातील विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे याची माहिती देखील पाहणार आहोत. तसेच २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१,९०० रुपये इतका आहे. तर १० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ६७,१९० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३,७५२ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१९ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

आज २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,३२,९०० रुपये इतका आहे. तर १ तोळा सोन्याचा भाव ७३,२९० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत आज ५८,६३२ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,३२९ रुपये आहे.

आज १८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भव ५,४९,७०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ५४,९७० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४३,९७६ रुपये इतकी आहे. त्यासह १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,४९७ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याची किंमत किती?

मुंबई

२२ कॅरेटचा भाव - ६,७०४ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,३१४ रुपये

पुणे

२२ कॅरेटचा भाव - ६,७०४ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,३१४ रुपये

जळगाव

२२ कॅरेटचा भाव - ६,७०४ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,३१४ रुपये

नागपूर

२२ कॅरेटचा भाव - ६,७०४ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,३१४ रुपये

नाशिक

२२ कॅरेटचा भाव - ६,७०४ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,३१४ रुपये

अमरावती

२२ कॅरेटचा भाव - ६,७०४ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,३१४ रुपये

चांदीचा भाव किती?

चांदीचा भाव १०० रुपयांनी खाली घसरला आहे. त्यामुळे आज एक किलो चांदी ८६,४०० रुपयांनी विकली जातेय. तर काल हाच भाव ८६,५०० रुपये इतका होता. मुंबई-पुण्यासह राज्यातील विविध शहरांत सुद्धा चांदीचा भाव हाच होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT