Gold Silver Rate (12th January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (12th January 2024): सोन्याचा भाव ८८० रुपयांनी घसरला, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Today's (12th January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: जानेवारी महिन्याच्या तब्बल दहा दिवसानंतर सोन्याच्या भावात ८८० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सध्या सराफ बाजारात खरेदीदारांची लगबग पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (12th January 2024 ):

जानेवारी महिन्याच्या तब्बल दहा दिवसानंतर सोन्याच्या भावात ८८० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सध्या सराफ बाजारात खरेदीदारांची लगबग पाहायला मिळाली.

मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. नव्या वर्षाच्या पहिल्या दोन दिवशी सोन्याच्या किमती थोड्या प्रमाणात वाढल्या होत्या. अशातच दहा दिवसांत सोने १३०० रुपयांनी तर चांदी ३१०० रुपयांनी घसरली आहे.

जानेवारी महिन्यात सोन्याच्या (Gold) भावात पतझड पाहायला मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी सोन्या-चांदीचे दर नवीन रेक्रॉड ब्रेक करु शकतात. याचे कारण शेअर बाजारातील चढ-उतार आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१०० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ८८० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,००० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,९५० रुपये

  • पुणे - ६२,९५० रुपये

  • नागपूर - ६२,९५० रुपये

  • नाशिक - ६२,९८० रुपये

  • ठाणे - ६२,९५० रुपये

  • अमरावती - ६२,९५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT