Gold Rate Today Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate : दिवाळीआधी सोन्याचा भाव घसरला; चांदीही गडगडली, वाचा आजच्या किंमती

Ruchika Jadhav

राज्यात नुकताच दसरा सण पार पडला. त्यानंतर आता प्रत्येकाच्या घरोघरी दिवाळीची लगबग आणि तयारी सुरू आहे. दिवाळीमध्ये यावेळी २९ ऑक्टोबरलाच धनत्रयोदशी आहे. या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाला व्यक्ती सोनं खरेदी करतात. आशात आज सोने खरेदीसाठी खास दिवस आहे. तुम्ही आज सोनं खरेदी करून दिवाळीमध्ये ते घरी आणू शकता. त्यामुळेच आज सोने-चांदीचा भाव काय याची माहिती सांगणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,११० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५६,८८० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,१०० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,११,००० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,७५५ रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६२,०४० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७७,५५० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,७५,५०० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,८१७ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ४६,५३६ रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ५८,१७० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,८१,७०० रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याची किंमत

मुंबईत २२ कॅरेट सोनं - ७,०९५ रुपये, २४ कॅरेट सोनं - ७,७४० रुपये आहे.

पुण्यात २२ कॅरेट सोनं - ७,०९५ रुपये, २४ कॅरेट सोनं - ७,७४० रुपये आहे.

जळगाव २२ कॅरेट सोनं - ७,०९५ रुपये, २४ कॅरेट सोनं - ७,७४० रुपये आहे.

नागपुरात २२ कॅरेट सोनं - ७,०९५ रुपये, २४ कॅरेट सोनं - ७,७४० रुपये आहे.

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोनं - ७,०९५ रुपये, २४ कॅरेट सोनं - ७,७४० रुपये आहे.

आज चांदीचा भाव काय?

आज देखील चांदीचा भाव किरकोळ किंमतीने घसरला आहे. चांदीची किंमत ९७,००० रुपये किलो आहे. एक किलो चांदीचा भाव रोज बदलत आहे. त्यामुळे विविध शहरांत सुद्धा चांदीचा भाव हाच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandgad Vidhan Sabha : थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले चंदगड निवडणुकीत तापणार; सहा पक्षांचा कस लागणार, कोण ठरणार वरचढ?

Nikki Tamboli: अरबाज अन् मी... रिलेशनशिपच्या नात्यावर निक्की काय म्हणाली? वाचा

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

SCROLL FOR NEXT