Today's Gold Silver Rate Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन ,चांदी महागली; दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव दररोज बदलत असतो. अशातच धातुच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gold Silver Rate In Maharashtra

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव दररोज बदलत असतो. अशातच धातुच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे. अवघ्या दोन दिवसात गुढीपाडव्याचा सण येणार आहे. त्यानंतर लग्नसराईचा काळ सुरु होईल.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याच्या भावाने ७1 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च महिन्याप्रमाणे पहिल्या चार पाच दिवसांत सोने आणि चांदीत मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसात सोन्याच्या भावात प्रतितोळा ८५० रुपयांनी वाढ झाली आहे.

लग्नसराईच्या काळात दागिन्यांना अधिक मागणी असते. अशातच एमसीएक्सवर आणि कॉमेक्सवर सोन्याने उच्चांक पातळी गाठली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचा-चांदीचा भाव किती जाणून घेऊया.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ७,१२९ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७१,२९० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ८५० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८३,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ८० हजार ९०० प्रति किलोंवर रुपयांनी वाढ झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? ( २४k Gold Rate Today)

मुंबई- ७१,२९० रुपये

पुणे - ७१,२९० रुपये

नागपूर - ७१,२९० रुपये

नाशिक - ७१,३२० रुपये

ठाणे - ७१,२९० रुपये

अमरावती - ७१,२९० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT