Today's Gold Silver Rate , (24th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोनं पुन्हा महागलं,चांदीही नरमली; मुंबई-पुण्यातील आजचा भाव किती?

(24th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच सोन्याच्या भावाने ७६ हजारांचा टप्पा पार पाडला. काल सलग तीन आठवड्यानंतर सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra :

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच सोन्याच्या भावाने ७६ हजारांचा टप्पा पार पाडला. काल सलग तीन आठवड्यानंतर सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली.

आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे तर चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली. लग्नसराईत सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागले.

मध्य-पूर्वेतील देशांमध्ये सुरु असलेले युद्ध, अमेरिकन बँकेचे धोरण यामुळे सोन्याच्या भावात वाढ होताना दिसून येत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६७५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,८०० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ४९० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८२,९०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७२,६५० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७२,६५० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७२,६५० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७२,६८० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७२,६५० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७२,६५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT