Gold Silver Rate (8th December 2023) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (8th December 2023): सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, ६५ हजारांचा टप्पा ओलांडणार का? जाणून घ्या आजचा भाव

Today's (8th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायाला मिळाली आहे. सोमवारी सोन्याने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. त्यातच आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (8th December 2023):

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायाला मिळाली आहे. सोमवारी सोन्याने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. त्यातच आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या महिन्यात चढ उतार पाहायला मिळाली. पितृपक्षात सोन्याचा भाव ५७ हजारांवर पोहोचला होता. अशातच सोन्याच्या भावात वर्षाच्या शेवटी मोठी उसळी पाहायला मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोमवारी सोन्याने ६४ हजारांचा आकडा पार केला होता. अशातच आज पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज सोन्याच्या (Gold) दरात १७० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना लग्नसराईत अधिक पैसे मोजावे लागतील. २४ कॅरेटनुसार सोन्याच्या आजचा भाव किती जाणून घेऊया.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१०० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price )आज स्थिर पाहायला मिळाल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,२०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६२,७८० रुपये

  • पुणे - ६२,७८० रुपये

  • नागपूर - ६२,७८० रुपये

  • नाशिक - ६२,८१० रुपये

  • ठाणे - ६२,७८० रुपये

  • अमरावती - ६२,७८० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT