Gold -Silver  Saam TV
बिझनेस

Gold -Silver : कोजागिरी पौर्णिमेला सोन्याचा भाव कडाडला; वाचा आजच्या किंमती

Gold -Silver (16 October 2024) : सोने-चांदीचा भाव आज देखील बदलला आहे. त्यामुळे आजच्या विविश शहरांतील किंमती काय आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

सोने चांदीचा भाव गेल्या २ दिवसांत सातत्याने खाली घसरत होता. मात्र आज कोजागरी पौर्णिमेला सोन्यासह चांदीच्या किंमती महागल्या आहेत. त्यामुळेच आजचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. आज २२ ते १८ कॅरेटपर्यंतच्या किंमती आणि विविध शहरांतील दर देखील सांगण्यात आले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,१५५ रुपये.

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव - ५७,२४० रुपये.

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - ७१,५५० रुपये.

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव - ७,१५,५०० रुपये.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,८०४ रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६२,४३२ रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७८,०४० रुपये आहे.

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,८०,४०० रुपये आहे.

विविध शहरांतील सोन्याचा भाव काय?

मुंबई शहरात १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,१४० रुपये आहे.

मुंबई शहरात १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७८९ रुपये आहे.

पुण्यात १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,१४० रुपये आहे.

पुणे शहरात १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७८९ रुपये आहे.

जळगावमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,१४० रुपये आहे.

जळगावमध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७८९ रुपये आहे.

नाशिकमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,१४० रुपये आहे.

नाशिक शहरात १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७८९ रुपये आहे.

अमरावतीत १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,१४० रुपये आहे.

अमरावतीमध्ये १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७८९ रुपये आहे.

नागपूरमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,१४० रुपये आहे.

नागपुरात १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,७८९ रुपये आहे.

चांदीचा भाव किती?

चांदीच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव कालच्याप्रमाणेच स्थिर आहे. आज १ किलो चांदी ९७,००० रुपये आहे. तर विविध शहरांत सुद्धा चांदीचा भाव हाच कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

SCROLL FOR NEXT