Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price: सोने-चांदीच्या नव्या किंमती जाहीर; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Silver Price Today 22nd August 2024 : राज्यात सोने-चांदीच्या नवीन किंमती जाहीर झाल्या आहेत. आज सोने-चांदीच्या भावात किंचित घसरण झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव.

Siddhi Hande

सोने चांदीच्या भावात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सोने साठ हजारांच्या घरात होते. मात्र, आता सोन्याच्या किंमती वाढताना दिसत आहेत. सोन्याच्या किंमती सत्तरीपार गेल्या आहेत. काल सोने ७३,२०० रुपये प्रति तोळा विकले जात होते. तर आज या किंमती कमी झाल्या आहेत. आज २४ कॅरेट सोने ७२,८७० रुपये प्रति तोळा विकले जात आहे.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

आज २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३,४४० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ६६,८०० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ६,६८,००० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

आज १ तोळा सोने ७२,८७० रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५८,२९६ रुपये आहे. १०० ग्रॅम सोने ७,२८,७०० रुपयांवर विकले जात आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज १८ कॅरेट सोन्याची किंमत ५४,६६० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४३,७२८ रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,४६,६०० रुपये आहे.

चांदीची किंमत

आज १० ग्रॅम चांदीची किंमत ८७० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदी ८,७०० रुपयांवर विकली जात आहे तर १००० ग्रॅम चांदीची किंमत ८७,००० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT