Gold-Silver Rate High Saam TV
बिझनेस

Gold-Silver Rate High : सोने-चांदीचा भाव कडाडला; वाचा तुमच्या शहरातील वाढलेल्या किंमती

Ruchika Jadhav

काल वटपौर्णिमा संपूर्ण राज्यात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त अनेक नव्या जोडप्यांनी आपल्या पत्नीला दागिने खरेदी करण्यासाठी सोनाराच्या दुकानात गर्दी केली होती. अशात आज वटपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. सोने आणि चांदी दोन्हीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव काय?

आज १ ग्राम सोन्याची किंमत ७,३४१ रुपये आहे. ८ ग्राम सोन्याची किंमत ५८,७२८ रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याची किंमत ७३,४१० रुपये आहे. तसेच १०० ग्राम सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी वाढल्या असून त्या ७,३४,१०० रुपयांवर पोहचल्यात.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज १०० ग्राम सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढलाय. त्यामुळे सोन्याचा भाव ६,७३,१०० रुपये आहे. तर १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याची किंमत ६७,३१० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,८४८ रुपये इतकी आहे. यासह ८ ग्राम सोन्याचा भाव ५३,८४८ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील सोन्याच्या किंमती

नवी दिल्ली

२२ कॅरेट १ ग्राम सोनं - ६,७३१ रुपये.

२४ कॅरेट १ ग्राम सोनं - ७,३४१ रुपये.

मु्ंबई

२२ कॅरेट १ ग्राम सोनं - ६,७१६ रुपये.

२४ कॅरेट १ ग्राम सोनं - ७,३२६ रुपये.

पुणे

२२ कॅरेट १ ग्राम सोनं - ६,७१६ रुपये.

२४ कॅरेट १ ग्राम सोनं - ७,३२६ रुपये.

कोलकत्ता

२२ कॅरेट १ ग्राम सोनं - ६,७१६ रुपये.

२४ कॅरेट १ ग्राम सोनं - ७,३२६ रुपये.

लखनऊ

२२ कॅरेट १ ग्राम सोनं - ६,७३१ रुपये.

२४ कॅरेट १ ग्राम सोनं - ७,३४१ रुपये.

चांदीचे वाढलेले दर

चांदीच्या किंमतीमध्ये देखील आज मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे १ किलो चांदीची किंमत १०० रुपयांनी वाढून आजचा भाव ९४,१०० रुपयांवर पोहचला आहे. मुंबई, पुणे, नवी दिल्ली, अहमदाबाद, पटना, लुधियाना अशा विविध शहरांत ९४,१०० रुपये प्रति किलो भावाने आज चांदी विकली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT