Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

साम टिव्ही

मेष

सामाजिक कार्यासाठी धावपळ होईल. पैसा सुद्धा खर्च होईल.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

तुम्ही चांगल्या वृत्तीने दानधर्मासाठी खर्च कराल. सरकारी कामे सफल होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

जुन्या केलेल्या गोष्टीतून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कार्यालयात वरिष्ठांचं सहकार्य मिळणार नाही. व्यावसायिकांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

मन प्रसन्न नसल्याने झोप सुद्धा होणार नाही. धन आणि किर्तीची हानी होईल.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

स्तुती प्रिय असणारी आपली रास पण आज अपमान वाट्यास येतील. कामात सांभाळूनच पुढे चला.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. कदाचित जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आजचा दिवस नवीन कामाची सुरुवात करण्यास अनुकूल असणार आहे. आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

शेअर्स आणि लॉटरी या दोन्हीमध्ये फायदा संभावण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आज नवीन काहीतरी घरासाठी खरेदी होईल. जुना अबोला मिटण्याची शक्यता आहे.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आज विचारातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

कोर्ट-कचेरीपासून आज शक्यतो दूर राहा. आर्थिक देवाण-घेवाणीचे निर्णय विचार पूर्वक घ्या. आनंदी लहरी आजूबाजूला असतील.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : म्हाडाची किती घरे कुठे धुळखात पडली? महत्वाची माहिती आली समोर

Mhada House | Saam tv
येथे क्लिक करा