Gold Silver Price Down Today Saam TV
बिझनेस

Gold Silver Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यासह चांदीचा भाव घसरला; वाचा तुमच्या शहरातील दर

Gold Silver Rate (14 October 2024) : सोने-चांदीच्या किंमतीमध्ये आज सुद्धा घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

सोने - चांदीचा भाव सतत कमी जास्ता होत आहे. दसऱ्यानिमित्त सोनं महागलं होतं. मात्र आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यासह चांदीचा भाव देखील कमी झाला आहे. त्यामुळे लग्न सराई जवळ आलेली असताना तुम्ही आज सोने खरेदी करू शकता. त्यासाठी विविध शहरांतील सोन्याचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,१३,४०० रुपये इतका आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७१,३४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५७,०७२ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,१३४ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,७८,१०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ७७,८१० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६२,२४८ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,७८१ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,८३,७०० रुपये इतका आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ५८,३७० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४६,६९६ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,८३७ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव

  • लखनऊमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,१३४ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७८१ रुपये आहे.

  • जयपूरमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,१३४ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७८१ रुपये आहे.

  • नवी दिल्लीत १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,१३४ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७८१ रुपये आहे.

  • पटनामध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,१३४ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७८१ रुपये आहे.

  • मेरठ १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,१३४ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७८१ रुपये आहे.

  • लुधियाना १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,१३४ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७८१ रुपये आहे.

  • कानपूर १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,१३४ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७८१ रुपये आहे.

  • चंदीगढ १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,१३४ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७८१ रुपये आहे.

  • अयोध्या १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,१३४ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७८१ रुपये आहे.

  • मुंबईमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,११९ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७६६ रुपये आहे.

  • पुणे १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,११९ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७६६ रुपये आहे.

  • नाशिकमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,११९ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७६६ रुपये आहे.

  • अमरावतीत १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,११९ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७६६ रुपये आहे.

  • नागपूरमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोनं ७,११९ रुपये तर २४ कॅरेट सोनं ७,७६६ रुपये आहे.

चांदीचा भाव काय?

सोन्यासह चांदीच्या किंमतींमध्ये देखील किरकोळ चढ उतार पाहायला मिळत आहे. आज सुद्धा चांदी १०० रुपयांनी खाली घसरली आहे. त्यामुळे चांदीचा भाव ९६,९०० रुपये किलो इतका आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये देखील चांदी याच किंमतीने विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Hike : पेट्रोल डिझेलनंतर CNG महागला; जाणून घ्या आजचे ताजे दर

Maharashtra School: आठवड्यातून फक्त 3 दिवसच भरणार शाळा? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? वाचा काय आहे नवा प्रस्ताव

Maharashtra News Live Update: नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ होरपळला , ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर

Historic Fort : १०व्या शतकातील वैभव; डोंगरमाथ्यावर लपलाय 'हा' किल्ला, इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण

शिंदेसेनेच्या नगरसेवकाला बेदम मारहाण; लोखंडी रॉडने दोघांनी केला हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT