Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: गुढीपाढव्याआधीच सोन्याला झळाळी; नवा भाव उच्चांकावर, पाहा आजचा दर

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीस सोन्याच्या किमतीत घट झाली होती. पण त्यानंतर सोन्याचे दर पुन्हा वधारले आहेत. सध्या लग्नांचा हंगाम सुरू असल्याने बाजारात सोन्याला प्रचंड मागणी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव घसरले होते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. लग्न सराईचे दिवस असल्याने बाजारात सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. अनेक जण सोन्याची खरेदी करतात. तर आज सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणारे ग्राहक मात्र चिंतेत आहेत.

Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २८ मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,140 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,11,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,355 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,840 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,550 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,35,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,11,300 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 91,130 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 72,904 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,113 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,098 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,098 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,098 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,098 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,098 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,098 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,098 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,343 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,101 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,343 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,101 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,343 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,101 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओने उडाली खळबळ, पाहा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

Superstar Scammed: प्रसिद्ध अभिनेत्याची ७ कोटींची फसवणूक, २ वर्षे बँकेतून उडवले पैसे; धक्कादायक घोटाळा उघड

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

SCROLL FOR NEXT