Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today 15th January 2026: सोन्याचे दर आज घसरले आहेत. १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरले

सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा

सोन्याचे दर १० तोळ्यामागे ८२०० रुपयांनी घसरले

सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहे. आता १ तोळ्यामागे सोन्याचे दर १ लाख ४० हजारांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यानंतर आज मात्र ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर आज घसरले आहेत. सोन्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर ही उत्तम संधी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतत हे दर वाढत आहेत. त्यातच आता भाव कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24K Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८२० रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर १,४३,१८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ६५६ रुपयांनी घसरुन १,१४,५४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८२०० रुपयांनी घसरले आहेत हे दर १४,३१,८०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३१,२५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ६०० रुपयांची घसरण होऊन हे दर १,०५,००० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७५०० रुपयांनी घसरले असून १३,१२,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,०७,३९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४८८ रुपयांनी घसरुन ८५,९१२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६१०० रुपयांनी घसरुन १०,७३,९०० रुपये झाले आहेत. सोन्याच्या दरात थोड्याफार प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : मराठमोळ्या कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार

Chiffon Saree Blouse Designs : 'शिफॉन' साडी कशी स्टाइल कराल? पाहा 'ब्लाउज'च्या हटके डिझाइन्स, पार्टीमध्ये तुम्हीच दिसाल COOL

Celebrity Voting Photos: अक्षय कुमार ते तमन्ना भाटिया या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, फोटो पाहा

Dry Skin: थंडीमुळे हात-पाय रफ आणि ड्राय झाले आहेत का? मग सॉफ्ट स्क्रिनसाठी वापरुन पाहा हे घरगुती उपाय

Accident : ट्रॅक्टर-पिकअपची समोरासमोर जोरात धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू, १० जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT