Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं; प्रति तोळा झाली इतक्या रुपयांची वाढ? वाचा २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

Gold Rate Today 6th January 2026: सोन्याचे दर आज वाढले आहेत. प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांची वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर किती ते जाणून घ्या.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर वाढले

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांनी वाढले

२२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून सतत वाढत आहेत. सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर कमी झाले होते. परंतु आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर यापुढेही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today: आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी सोनं महागलं; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांनी वाढले. हे दर १,३८,८२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४८० रुपयांनी वाढले असून १,११,०५६ रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ६००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर आज १३,८८,२०० रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ५५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२७,२५९ रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४४० रुपयांनी वाढले असून १,०१,८०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ५५०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १२,७२,५०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Price : सोनं प्रति तोळा ५८००० रूपयांनी वाढले, वाचा वर्षभरात गोल्ड रेट कसे बदलले

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेटचे दर ४५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०४,१२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ३६० रुपयांनी वाढले असून ८३,२९६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,५०० रुपयांनी वाढले असून १०,४१,२०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक, १० तोळे सोनं १५८०० रुपयांनी वाढले, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com