Gold Rate Today: आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी सोनं महागलं; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Roday Hike: सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. सोन्याचे दर आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. हे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर आज पुन्हा वाढे

सलग तिसऱ्या दिवशी सोनं महागलं

सोनं महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

सोन्याचे दर अनेक दिवसांपासून वाढत आहेत. दोन दिवसात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. आजदेखील सोन्याचे दर वाढले आहेत. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसला आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today: खुशखबर! सोन्याचे दर घसरले; १० तोळ्यामागे १५,००० रुपयांची घसरण; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे भाव

येत्या कालावधीत सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे जर तुम्ही सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत असाल तर कदाचित तुमचा फायदा होणार नाही, असं सांगण्यात येणार आहे. दरम्यान, आज सोन्याच्या दरात कितीने वाढ झाली आहे ते जाणून घ्या.

सोन्याचे दर कितीने वाढले? (Gold Rate Hike)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३८,९३० रुपये झाले आहेत. तर ८ ग्रॅमचे दर ३०४ रुपयांनी वाढले असून १,११,१४४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ३८०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १३,८९,३०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण; आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

२२ कॅरेटचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३५० रुपयांनी महागले आहेत. हे दर १,२७,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर २८० रुपयांनी वाढले आहेत हे दर १,०१,८८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे द ३५०० रुपयांनी वाढले आहेत हे दर १२,७३,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर २९० रुपयांनी महागले आहेत.हे दर १,०४,२०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २३२ रुपयांनी वाढले असून ८३,३६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे २९०० रुपयांनी वाढले असून हे दर १०,४२,००० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Prediction: सोनं प्रति तोळा ₹३,००,००० वर जाणार, अर्थतज्ज्ञांच्या भाकि‍ताने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com