Gold Rate Today saam tv
बिझनेस

Today Gold Rate: स्वातंत्र्यदिनी सोन्याचे दर ११०० रुपयांनी घसरले,२४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate Today 15th August 2025: आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या भावात ११०० रुपयांची घसरण झाली आहे.

Siddhi Hande

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे. सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा जास्त कल असतो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आजही सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोन्याचे भाव प्रति तोळ्यामागे ११० रुपयांची घसरण झाली आहे.

स्वातंत्र्यदिनी सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर १० तोळ्यामागे ११०० रुपयांची घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०१,२४० रुपये आहेत. या दरात ११० रुपयांची घसरण झाली आहे. ८ कॅरेट सोन्याचे दर ८०,९९२ रुपये आहेत. या दरात ८८ रुपयांची घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर १०,१२,४०० रुपये आहेत. या दरात ११०० रुपयांची घसरण झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर १०० रुपयांनी घसरले आहे. प्रति तोळ्याचे भाव ९२,८०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७४,२४० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,२८,००० रुपये आहेत. या दरात १००० रुपयांची घसरण झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Price)

आज १० ग्रॅम सोन्याचे दर ७५,९३० रुपये आहेत. या दरात ८० रुपयांची घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,७४४ रुपये आहेत. या दरात ६४ रुपयांची घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ७,५९,३०० रुपये आहेत. या दरात ८०० रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

लास्ट स्टेजमधील कॅन्सर बरा होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT