सणासुदीच्या काळात सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता सोनं किंवा चांदी खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. कारण सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सराफा बाजार उघडताच हा मोठा बदल पाहायला मिळाला. आज २४ कॅरेट १ तोळं सोनं १३१० रुपयांनी वाढलं आहे.तर सोन्याच्या किंमती आज स्थिर आहेत.
Goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार, आज दिनांक ४ सप्टेंबर जन्माष्टमी दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे. २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्यात १३१ रुपयांनी वाढ झाली, २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्यात १२० रुपयांनी तर १८ कॅरेट १ ग्रॅम सोन्यात ९८ रुपयांनी वाढ झालेली आहे. ऐन सणासुदीच्या काळात या किंमतीत मोठा बदल होताना पाहायला मिळतोय. १ ग्रॅम चांदीची किंमत २५० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव २५,००० रुपये इतका आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरज असल्यासच सोनं खरेदी करण्याचं आवाहन नागरिकांना दिलं आहे. तर पुढे आपण मुंबई पुण्यासह इतर शहरातले दर जाणून घेणार आहोत.
१ ग्रॅम - १५,६६६
८ ग्रॅम - १,२५,३२८
१० ग्रॅम - १,५६,६६०
१ ग्रॅम- १४,३६०
८ ग्रॅम - १,१४,८८०
१० ग्रॅम - १,४३,६००
१ ग्रॅम- ११,७४९
८ ग्रॅम - ९३,९९२
१० ग्रॅम - १,१७,४९०
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,६६६
२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,३६०
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७४९
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,६८१
२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,३७५
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७६४
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,६६९
२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,३६३
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७५२
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,६६६
२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,३६०
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७४९
२४ कॅरेट १ ग्रॅम - १५,६६६
२२ कॅरेट १ ग्रॅम - १४,३६०
१८ कॅरेट १ ग्रॅम - ११,७४९
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.