Pomegranate Vs Dragon Fruit : डाळिंब vs ड्रॅगन फ्रूट ? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

Sakshi Sunil Jadhav

कॅलरी

100 ग्रॅममध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये सुमारे 59.9 कॅलरी, तर डाळिंबात 82.8 कॅलरी असतात.

pomegranate vs dragon fruit

फायबर

डाळिंबात सुमारे 4 ग्रॅम फायबर असून ड्रॅगन फ्रूटमध्ये 2.2 ग्रॅम फायबर आहे.

pomegranate benefits

अँटीऑक्सिडंट्स

डाळिंबात पॉलीफेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. दिवसभरातून मुठभर डाळिंब तुम्ही खाऊ शकता.

pomegranate benefits

पचनासाठी

दोन्ही फळांतील फायबर पचनक्रियेसाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्ही कधीही कोणतेही फळ खाऊ शकता.

dragon fruit benefits

व्हिटॅमिन C

तज्ज्ञांच्या मते, डाळिंबात सुमारे 10 मिग्रॅ, तर ड्रॅगन फ्रूटमध्ये सुमारे 4.1 मिग्रॅ व्हिटॅमिन C आहे.

dragon fruit benefits

हायड्रेशन

ड्रॅगन फ्रूटमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ते उपयुक्त आहे.

fruits for digestion

हृदयाच्या आरोग्यासाठी

डाळिंबातील पॉलीफेनॉलयुक्त घटक हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

low calorie fruits

कमी कॅलरीचा पर्याय

वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूट तुलनेने कमी कॅलरीचे फळ आहे.

dragon fruit nutrition facts

अंतिम निष्कर्ष

अँटीऑक्सिडंट्स व फायबरसाठी डाळिंब आघाडीवर, तर कमी कॅलरी व हायड्रेशनसाठी ड्रॅगन फ्रूट चांगले. वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

dragon fruit nutrition facts

NEXT : Water Intake: पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

water intake | saam tv
येथे क्लिक करा