24k, 22K ,18K gold rate in mumbai pune nashik Saam TV MArathi
बिझनेस

Gold Rate Today : अखेर सोन्याच्या दरात मोठी घसरण, अक्षय्य तृतीयेला करा खरेदी; 24k, 22k, 18k गोल्डचे ताजे दर

Akshaya Tritiya gold Rate : अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. २४K, २२K आणि १८K सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घ्या

Namdeo Kumbhar

Gold Rate Today : अखेर आठवडाभरानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. रविवारी महाराष्ट्रासह देशभरात अक्षय्य तृतीतेयाचा (gold price drop before Akshaya Tritiya) सण साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाला सोनं खरेदी करण्याचा ट्रेंड आहे. पण मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण होतं. पण आता सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति तोळा १३०० रूपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.

भारतात सोन्याचा दर काय ? (Gold Price Today)

goodreturns संकेतस्थळानुसार आज सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १३७ रूपयांनी घसरून १५,४२० रुपयांवर आला आहे. २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १४,१३५ रुपये इतका झालाय. तर १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १०३ रूपयांनी घसरून ११,५६५ रुपयांवर पोहचलाय. २४ कॅरेट सोन्याची किंमतीत १३२० रूपयांची घसऱण नोंदवण्यात आली आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत एक लाख ५४ हजार २०० रूपये इथकी आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा एक लाख ४१ हजार ३५० रूपये इतकी आहे.

आजचे सोन्याचे दर काय आहेत?

२४ कॅरेट -

  • १ ग्रॅम - ₹१५,४२० (- ₹१३७)

  • १ तोळा - ₹१,५४,२०० (- ₹१,३७०)

  • १० तोळा - ₹१५,४२,००० (- ₹१३,७००)

२२ कॅरेट -

  • १ ग्रॅम - ₹१४,१३५ (- ₹१२५)

  • १ तोळा - ₹१,४१,३५० (- ₹१,२५०)

  • १० तोळा - ₹१४,१३,५०० (- ₹१२,५००)

१८ कॅरट -

  • १ ग्रॅम - ₹११,५६५ - (-१०३)

  • १ तोळा - ₹१,१५,६५० (-१,०३०)

  • १० तोळा - ₹११,५६,५०० (-१,०३००)

तुमच्या शहरातील सोन्याची किंमत काय ? (दर प्रति ग्रॅम)

चेन्नई (Chennai)

  • २४ कॅरेट: ₹१५,५०२

  • २२ कॅरेट: ₹१४,२१०

  • १८ कॅरेट: ₹११,८६०

मुंबई (Mumbai)

  • २४ कॅरेट: ₹१५,४२०

  • २२ कॅरेट: ₹१४,१३५

  • १८ कॅरेट: ₹११,५६५

दिल्ली (Delhi)

  • २४ कॅरेट: ₹१५,४३५

  • २२ कॅरेट: ₹१४,१५०

  • १८ कॅरेट: ₹११,५८०

कोलकाता (Kolkata)

  • २४ कॅरेट: ₹१५,४२०

  • २२ कॅरेट: ₹१४,१३५

  • १८ कॅरेट: ₹११,५६५

बंगळुरू (Bangalore)

  • २४ कॅरेट: ₹१५,४२०

  • २२ कॅरेट: ₹१४,१३५

  • १८ कॅरेट: ₹११,५६५

हैदराबाद (Hyderabad)

  • २४ कॅरेट: ₹१५,४२०

  • २२ कॅरेट: ₹१४,१३५

  • १८ कॅरेट: ₹११,५६५

पुणे (Pune)

  • २४ कॅरेट: ₹१५,४२०

  • २२ कॅरेट: ₹१४,१३५

  • १८ कॅरेट: ₹११,५६५

अहमदाबाद (Ahmedabad)

  • २४ कॅरेट: ₹१५,४२५

  • २२ कॅरेट: ₹१४,१४०

  • १८ कॅरेट: ₹११,५७०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राष्ट्रवादीच्या पाटलांची मंत्रिपदावर वर्णी लागणार?

ठाकरे गटात फूट; महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यावरून नेत्यांमध्ये मतभेद

LPG Gas: LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

लव्ह जिहादची स्पर्धा, मित्रानेच फोडलं बिंग, अमरावतीतील लैंगिक शोषणात विकृतीची परिसीमा

महाराष्ट्रात 'अघोरी' नंगानाच, मोबाईलमुळे भोंदूच्या रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT