Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Petrol diesel price today : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सराफा बाजारात खळबळ उडाली. मुंबई, पुणे, दिल्लीसह तुमच्या शहरातील आजचे गोल्ड रेट जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

पेट्रोल-डिझेल आणि गॅस जपून वापरा.. वर्षभर सोनं खरेदी करणं टाळा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतामधील प्रत्येक व्यक्तीला केलं. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे परकीय चलनाची बचत करण्यासाठी हे आवाहन करण्यात आले. पण याचा थेट परिणाम सराफा बाजार आणि शेअरमार्केटवर पडला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोमवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव साधारण ₹१,५२,२८० (प्रति १० ग्रॅम) आणि २२ कॅरेटचा भाव ₹१,३९,६०० च्या आसपास आहे.

आजचे सोन्याचे दर काय आहेत?

२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर (24 Carat Gold Rate Today)

१ ग्रॅम: ₹१५,२२८ — (₹२२ स्वस्त)

८ ग्रॅम: ₹१,२१,८२४ — (₹१७६ स्वस्त)

१ तोळा : ₹१,५२,२८० — (₹२२० स्वस्त)

१० तोळा : ₹१५,२२,८०० — (₹२,२०० स्वस्त)

२२ कॅरेट सोन्याचे आजचे दर (22 Carat Gold Rate)

१ ग्रॅम: ₹१३,९६० — (₹२० स्वस्त)

८ ग्रॅम: ₹१,११,६८० — (₹१६० स्वस्त)

१ तोळा (१० ग्रॅम): ₹१,३९,६०० — (₹२०० स्वस्त)

१० तोळा (१०० ग्रॅम): ₹१३,९६,००० — (₹२,००० स्वस्त)

१८ कॅरेट सोन्याचे आजचे दर (18 Carat Gold Rate)

१ ग्रॅम: ₹११,४२५ — (₹१६ स्वस्त)

८ ग्रॅम: ₹९१,४०० — (₹१२८ स्वस्त)

१ तोळा (१० ग्रॅम): ₹१,१४,२५० — (₹१६० स्वस्त)

१० तोळा (१०० ग्रॅम): ₹११,४२,५०० — (₹१,६०० स्वस्त)

तुमच्या शहरात सोन्याचे आजचे दर (प्रति ग्रॅम) काय आहेत?

मुंबई

२४ कॅरेट: ₹१५,२३५

२२ कॅरेट: ₹१३,९६५

१८ कॅरेट: ₹११,४२६

चेन्नई

२४ कॅरेट: ₹१५,२९५

२२ कॅरेट: ₹१४,०२०

१८ कॅरेट: ₹११,४७५

पुणे

२४ कॅरेट: ₹१५,२१३

२२ कॅरेट: ₹१३,९४५

१८ कॅरेट: ₹११,४१०

दिल्ली

२४ कॅरेट: ₹१५,२५०

२२ कॅरेट: ₹१३,९८०

१८ कॅरेट: ₹११,४४१

चेन्नई

२४ कॅरेट: ₹१५,४३७

२२ कॅरेट: ₹१४,१५०

१८ कॅरेट: ₹११,८१०

जयपूर

२४ कॅरेट: ₹१५,२५०

२२ कॅरेट: ₹१३,९८०

१८ कॅरेट: ₹११,४४०

लखनौ

२४ कॅरेट: ₹१५,२४०

२२ कॅरेट: ₹१३,९७०

१८ कॅरेट: ₹११,४३०

अहमदाबाद

२४ कॅरेट: ₹१५,२४०

२२ कॅरेट: ₹१३,९७०

१८ कॅरेट: ₹११,४३१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Ladoo Recipe: कडवटपणा निघून जाईल! मेथीच्या लाडूची ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील लहान मुलेही मागून खातील

Private railway station: ना टॅक्सी...ना कार..नवाबासाठी ट्रेन थेट राजवाड्यात यायची! या रेल्वे स्टेशनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Pune : पुण्यातील कृषी महाविद्यलयातील डॉ. महानंद माने यांची बदली, कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

SCROLL FOR NEXT