Gold Rates Saam
बिझनेस

Gold Rate Today : खरेदीदारांना दिलासा! सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ₹१६९० ने स्वस्त, जाणून घ्या 22k आणि 24k चा भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ₹१,६९० ने कमी झाला आहे. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भावही घसरले आहेत.

Namdeo Kumbhar

Gold price today in India 22K and 24K : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर झाल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध शांत झाल्याने कच्च्या तेलाचे दरही घसरल्याचे पाहायला मिळाले. याचा परिणाम सोन्यावरही झाला आहे. आज सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर आज देशांतर्गत बाजारात १६९० रूपयांनी घसरले आहेत.

मागील चार ते पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली होती. पण आज बाजारात दर घसरले. सोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली असून २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा तिन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव स्वस्त झाले आहेत. १० ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये आज तब्बल १,६९० रुपयांपर्यंतची घसरण नोंदवली गेली आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rates Today):

२४ कॅरेट :

१ ग्रॅम: ₹१४,४१७ (₹१६९ ने स्वस्त)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,४४,१७० (₹१,६९० ची घसरण)

२२ कॅरेट (दागिन्यांचे सोने):

१ ग्रॅम: ₹१३,२१५ (₹१५५ ने स्वस्त)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,३२,१५० (₹१,५५० ची घसरण)

१८ कॅरेट:

१ ग्रॅम: ₹१०,८१३ (₹१२६ ने स्वस्त)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,०८,१३० (₹१,२६० ची घसरण)

टीप: वरील दरांमध्ये जीएसटी (GST), टीसीएस (TCS) आणि स्थानिक कर जोडलेले नाहीत. आपल्या शहरातील किंवा स्थानिक सराफा दुकानातील प्रत्यक्ष दरांमध्ये थोडा फरक असू शकतो.

मुंबईतील सोन्याचे दर (Gold Rates in Mumbai - 1 Gram):

२४ कॅरेट : ₹१४,४१७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): ₹१३,२१५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट: ₹१०,८१३ प्रति ग्रॅम

१ तोळा :

२४ कॅरेट: ₹१,४४,१७०

२२ कॅरेट: ₹१,३२,१५०

१८ कॅरेट: ₹१,०८,१३०

प्रति ग्रॅम सोन्याचे दर..

चेन्नई (Chennai)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४१६ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट (22K): ₹१३,२१५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट (18K): ₹११,०३० प्रति ग्रॅम

दिल्ली (Delhi)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४३२ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट (22K): ₹१३,२३० प्रति ग्रॅम

१८ कॅरेट (18K): ₹१०,८२८ प्रति ग्रॅम

कोलकाता (Kolkata)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४१७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट (22K): ₹१३,२१५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट (18K): ₹१०,८१३ प्रति ग्रॅम

बंगळुरू (Bangalore)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४१७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट (22K): ₹१३,२१५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट (18K): ₹१०,८१३ प्रति ग्रॅम

हैदराबाद (Hyderabad)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४१७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट (22K): ₹१३,२१५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट (18K): ₹१०,८१३ प्रति ग्रॅम

केरळ (Kerala)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४१७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट (22K): ₹१३,२१५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट (18K): ₹१०,८१३ प्रति ग्रॅम

पुणे (Pune)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४१७ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट (22K): ₹१३,२१५ प्रति ग्रॅम

१८ कॅरेट (18K): ₹१०,८१३ प्रति ग्रॅम

अहमदाबाद (Ahmedabad)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४२२ प्रति ग्रॅम

२२ कॅरेट (22K): ₹१३,२२० प्रति ग्रॅम

१८ कॅरेट (18K): ₹१०,८१८ प्रति ग्रॅम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lose Belly Fat : गरम पाण्यात मिसळून प्या 'या' फळाचा रस, पोटाची ढेरी झपाट्याने होईल कमी

Maharashtra News Live Update: पुण्यातील व्यावसायिकाला लुबाडण्याचे प्रकरण, २ कर्मचाऱ्यांचे निलंबन

Pune Police: २ पोलिस अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ

Beauty Tips : आयब्रोज इतके पातळ की दिसतच नाहीत? फक्त हे ५ उपाय करा आणि पाहा कमाल!

EPFO : EPFO चा मोठा इशारा! PF खात्यात व्याज दिसत नाही? घाबरू नका; आधी ही महत्त्वाची माहिती वाचा

SCROLL FOR NEXT