GOLD PRICE TODAY  Saam tv
बिझनेस

Gold Rate Today : आज सोन्याचे दर घसरले की वाढले? जाणून घ्या २४ आणि २२ कॅरेटचे आजचे भाव

Gold Price in Mumbai Pune : सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवली गेली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबादमधील आजचे ताजे सोन्याचे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gold rate today in India July 18 : गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर सराफा बाजारात सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. मागील ५ दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदण्यात आली होती. पण शनिवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ झाली. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा तिन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ७६० रुपयांची वाढ झाली आहे. दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० तोळा ६५० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. १८ कॅरेट सोन्याच्या किमतीतही प्रति १० ग्रॅम ५७० रुपयांची वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (100% Pure Gold):

१ ग्रॅम: ₹१४,३४४ (वाढ: +₹७६)

८ ग्रॅम: ₹१,१४,७५२ (वाढ: +₹६०८)

१० ग्रॅम: ₹१,४३,४४० (वाढ: +₹७६०)

१०० ग्रॅम: ₹१४,३४,४०० (वाढ: +₹७,६००)

२२ कॅरेट सोन्याचे दर (Standard/Jewelry Gold):

१ ग्रॅम: ₹१३,१४५ (वाढ: +₹६५)

८ ग्रॅम: ₹१,०५,१६० (वाढ: +₹५२०)

१० ग्रॅम: ₹१,३१,४५० (वाढ: +₹६५०)

१०० ग्रॅम: ₹१३,१४,५०० (वाढ: +₹६,५००)

१८ कॅरेट सोन्याचे दर (75% Pure Gold):

१ ग्रॅम: ₹१०,७६२ (वाढ: +₹५७)

८ ग्रॅम: ₹८६,०९६ (वाढ: +₹४५६)

१० ग्रॅम: ₹१,०७,६२० (वाढ: +₹५७०)

१०० ग्रॅम: ₹१०,७६,२०० (वाढ: +₹५,७००)

सोन्याचे हे दर जीएसटी (GST), टीसीएस (TCS) आणि मेकिंग चार्जेस (घडणावळ वळती) शिवाय आहेत. त्यामुळे तुमच्या शहरातील स्थानिक ज्वेलर्सकडे दागिने खरेदी करताना अंतिम दरांमध्ये काही प्रमाणात फरक असू शकतो. थेट बाजारात जाण्यापूर्वी ग्राहकांनी सोन्याचे शुद्धता प्रमाणपत्र (Hallmark) नक्की तपासावे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घ्या

मुंबई (Mumbai) मधील आजचे सोन्याचे दर:

२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,४३,२९० (१ ग्रॅमचा दर ₹१४,३२९ आहे)

२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,३१,३५० ( १ ग्रॅमचा दर ₹१३,१३५ आहे)

१८ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,०७,४७० ( १ ग्रॅमचा दर ₹१०,७४७ आहे)

पुणे (Pune) मधील आजचे सोन्याचे दर:

२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,४३,२९० ( १ ग्रॅमचा दर ₹१४,३२९ आहे)

२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,३१,३५० ( १ ग्रॅमचा दर ₹१३,१३५ आहे)

१८ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम): ₹१,०७,४७० ( १ ग्रॅमचा दर ₹१०,७४७ आहे)

दिल्ली (Delhi)

२४ कॅरेट: ₹१,४३,४४० प्रति १० ग्रॅम (₹१४,३४४ प्रति ग्रॅम)

२२ कॅरेट: ₹१,३१,४५० प्रति १० ग्रॅम (₹१३,१४५ प्रति ग्रॅम)

१८ कॅरेट: ₹१,०७,६२० प्रति १० ग्रॅम (₹१०,७६२ प्रति ग्रॅम)

चेन्नई (Chennai)

२४ कॅरेट: ₹१,४३,२९० प्रति १० ग्रॅम (₹१४,३२९ प्रति ग्रॅम)

२२ कॅरेट: ₹१,३१,३५० प्रति १० ग्रॅम (₹१३,१३५ प्रति ग्रॅम)

१८ कॅरेट: ₹१,०९,५०० प्रति १० ग्रॅम (₹१०,९५० प्रति ग्रॅम)

कोलकाता (Kolkata) / बेंगळुरू (Bangalore) / हैदराबाद (Hyderabad)

२४ कॅरेट: ₹१,४३,२९० प्रति १० ग्रॅम (₹१४,३२९ प्रति ग्रॅम)

२२ कॅरेट: ₹१,३१,३५० प्रति १० ग्रॅम (₹१३,१३५ प्रति ग्रॅम)

१८ कॅरेट: ₹१,०७,४७० प्रति १० ग्रॅम (₹१०,७४७ प्रति ग्रॅम)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sprout Benefits: उकडलेले कडधान्य कधी खाल्ले आहे का? चमत्कारी फायदे वाचाल तर आताच खायला सुरूवात कराल

Famous Actress Death : ऑस्कर विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

Hand cancer symptoms: हातांमध्ये ही ७ लक्षणं दिसली तर समजा शरीरात होतेय कॅन्सरची सुरुवात

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ! कोट्यवधींचा मनी लॉन्डरिंग घोटाळा उघड , ईडीचे ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

ST Bus Fare : गावखेड्यातील लोकांना मोठा झटका! लालपरीच्या भाड्यात मोठी वाढ; पण 'या' प्रवाशांना मात्र मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT