Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: खुशखबर! दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Gold Rate Today: आज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ही उत्तम संधी आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दराने गेल्या अनेक दिवसांपासून उच्चांक गाठला आहे. दरम्यान, आज दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याचे दर थोड्या प्रमाणात घसरले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ६५० रुपयांनी घट झाली आहे. आज सोन्याचे दर १,१८,०४० रुपये आहेत. दरम्यान, आज सोन्याचे दर कमी झाले असले तरीही हे भाव खूप जास्त आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्नच अनेकांना पडलेला आहे.

काल दसरा होता. दसऱ्याच्या शूभमूहूर्तावर अनेकजण सोनं खरेदी करतात. कालदेखील सोन्याचे दर वाढलेलेच होते. तरीही सोने खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसून आली. दरम्यान, आज सोन्याचे दर घसरले आहे.

आजचे दर

आज सोन्याचे दर ६५० रुपयांनी घसरले असून १ तोळ्यामागे तुम्हाला १,१८,०४० रुपये मोजावे लागणार आहे. ८ ग्रॅममागे ५२० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर ९४४३२ रुपये आहेत. १० तोळ्यामारे ६,५०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर ११,८०,४०० रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर

आज २२ कॅरेच सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,०८,२०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४८० रुपयांनी घसरले असून हे दर ८६,५६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ६००० रुपयांची घसरण झाली असून हे दर १०,८२,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३९२ रुपयांनी घसरले आहेत. १० ग्रॅमचे दर ८८,५३० रुपये झाले आहेत. ८ तोळ्यामागे ३९२ रुपयांची घसरण झाली आहे. हे दर ७०,८२४ झाले आहेत. १० तोळ्याचे दर ४,९०० रुपयांनी घसरले असून हे दर ८,८५,३०० रुपये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT