24 carat gold price today per gram in Mumbai  Saam TV
बिझनेस

Gold Rate Today : सोन्याच्या दरात भूकंप, प्रति तोळा तब्बल इतक्या रूपयांची वाढ, वाचा 24k, 22k सोन्याचे ताजे दर

gold price today 8 August 2026 : सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१५,२३५ प्रति ग्रॅम, तर २२ कॅरेटचा दर ₹१३,९६५ झाला आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

24 carat gold price today per gram in Mumbai : सोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. सराफा बाजारात लागोपाठ तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल १०९० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर १,५२,३५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यातही सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळाला होता. त्यानंतर या आठवड्यातही सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.

२२ कॅरेट सोन्याच्या दरातही प्रति १० ग्रॅम १,००० रुपयांची मोठी वाढ झाली असून, त्याचा नवा भाव १,३९,६५० रुपये झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर ८२० रुपयांनी वाढून प्रति तोळा १,१४,२६० रुपये झाला आहे. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या भावात सलग वाढ होत असल्याने खरेदीदारांच्या खिशावर चांगलाच ताण पडणार आहे.

आजचे सोन्याचे दर काय?

२४ कॅरेट : ₹१५,२३५ प्रति ग्रॅम (+₹१०९) | ₹१,५२,३५० प्रति तोळा (+₹१,०९०)

२२ कॅरेट : ₹१३,९६५ प्रति ग्रॅम (+₹१००) | ₹१,३९,६५० प्रति तोळा (+₹१,०००)

१८ कॅरेट: ₹११,४२६ प्रति ग्रॅम (+₹८२) | ₹१,१४,२६० प्रति तोळा (+₹८२०)

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय? (प्रति ग्रॅम)

मुंबई:

२४ कॅरेट : ₹१५,२३५

२२ कॅरेट : ₹१३,९६५

१८ कॅरेट : ₹११,४२६

पुणे:

२४ कॅरेट : ₹१५,२३५

२२ कॅरेट : ₹१३,९६५

१८ कॅरेट : ₹११,४२६

दिल्ली:

२४ कॅरेट : ₹१५,२५५

२२ कॅरेट : ₹१३,९८५

१८ कॅरेट : ₹११,४४६

अहमदाबाद:

२४ कॅरेट : ₹१५,२४५

२२ कॅरेट : ₹१३,९७५

१८ कॅरेट : ₹११,४३६

चेन्नई:

२४ कॅरेट : ₹१५,१६४

२२ कॅरेट : ₹१३,९००

१८ कॅरेट : ₹११,७१५

कोलकाता:

२४ कॅरेट : ₹१५,२३५

२२ कॅरेट : ₹१३,९६५

१८ कॅरेट : ₹११,४२६

बंगळुरू:

२४ कॅरेट : ₹१५,२३५

२२ कॅरेट : ₹१३,९६५

१८ कॅरेट : ₹११,४२६

हैदराबाद:

२४ कॅरेट : ₹१५,२३५

२२ कॅरेट : ₹१३,९६५

१८ कॅरेट : ₹११,४२६

सोन्याचे दर का वाढले?

सोन्याचे दर वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवरील अनेक महत्त्वाची कारणे आहेत. जागतिक स्तरावर सुरू असलेले राजकीय तणाव (Geopolitical Tensions) आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सोन्याला सर्वात सुरक्षित पर्याय (Safe Haven) मानून त्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. भारतात सध्या चालू असलेला सणासुदीचा काळ आणि आगामी लग्नसराईमुळे स्थानिक बाजारात सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरात लागोपाठ वाढ होण्यावर झाला आहे.

गेल्या १० दिवसांतील भारतातील प्रति १ ग्रॅम सोन्याचे दर काय?

८ ऑगस्ट २०२६:

२४ कॅरेट : ₹१५,२३५ (+₹१०९)

२२ कॅरेट : ₹१३,९६५ (+₹१००)

७ ऑगस्ट २०२६:

२४ कॅरेट : ₹१५,१२६ (+₹१५३)

२२ कॅरेट : ₹१३,८६५ (+₹१४०)

६ ऑगस्ट २०२६:

२४ कॅरेट : ₹१४,९७३ (+₹२८९)

२२ कॅरेट : ₹१३,७२५ (+₹२६५)

५ ऑगस्ट २०२६:

२४ कॅरेट : ₹१४,६८४ (+₹२८४)

२२ कॅरेट : ₹१३,४६० (+₹२६०)

४ ऑगस्ट २०२६:

२४ कॅरेट : ₹१४,४०० (-₹२२)

२२ कॅरेट : ₹१३,२०० (-₹२०)

३ ऑगस्ट २०२६:

२४ कॅरेट : ₹१४,४२२ (₹०)

२२ कॅरेट : ₹१३,२२० (₹०)

२ ऑगस्ट २०२६:

२४ कॅरेट : ₹१४,४२२ (₹०)

२२ कॅरेट : ₹१३,२२० (₹०)

१ ऑगस्ट २०२६:

२४ कॅरेट : ₹१४,४२२ (-₹३८)

२२ कॅरेट : ₹१३,२०० (-₹३५)

३१ जुलै २०२६:

२४ कॅरेट : ₹१४,४६० (+₹२७)

२२ कॅरेट : ₹१३,२५५ (+₹२५)

३० जुलै २०२६:

२४ कॅरेट : ₹१४,४३३ (+₹८२)

२२ कॅरेट : ₹१३,२३० (+₹७५)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुरु

दूध आणि दही पांढरे, मग लोणी पिवळे का दिसते? कारण जाणून घ्या

Maharashtra Milk Price Hike: सर्वसामान्यांना फटका! गाई-म्हशीचं दूध 2 रूपयांनी महागलं; कधीपासून होणार दरवाढ लागू?

Shravan Fashion : श्रावणात साडीवर 'ह्या' बांगड्या घाला, प्रत्येक जण करेल कौतुक; बघा ट्रेंडी कॉम्बिनेशन्स

मोठी बातमी! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भावावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT