Today Gold Rate India google
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याची किंमत घसरली! प्रति तोळा सोनं ₹1,46,730 वर; वाचा २४k, २२k, १८k सोन्याचा आजचा भाव

Silver Rate : आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून २४ कॅरेट १०० ग्रॅमच्या भावात २७०० रुपयांची घट झाली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, नाशिक आणि चेन्नईतील ताजे सोने- चांदीचे दर जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होताना दिसत आहेत. ३ जुलै रोजी सोन्याच्या किंमतीत सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला होता. पण आज पुन्हा सोन्याची किंमत घसरली आहे. २४ कॅरेट १०० ग्रॅमच्या किंमतीत आज २७०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ तोळ्याचा आजचा भाव १४६७३० रुपयांवर पोहोचला आहे. जाणून घ्या तुमच्या भागातील सोनं- चांदीचा आजचा दर.

goodreturn नुसार आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत. पुढे आपण मुंबईतले आजचे दर जाणून घेणार आहोत.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (24K Gold Rate Today In Mumbai)

१ ग्रॅम सोन्याचा भाव - १४६७३

८ ग्रॅम सोन्याचा भाव - ११७३८४

१० ग्रॅम सोन्याचा भाव - १४६७३०

१०० ग्रॅम सोन्याचा भाव - १४६७३००

२२कॅरेट सोन्याचा आजचा भाव (22K Gold Rate Today In Mumbai)

१ ग्रॅम सोन्याचा भाव - १३४५०

८ ग्रॅम सोन्याचा भाव - १०७६००

१० ग्रॅम सोन्याचा भाव - १३४५००

१०० ग्रॅम सोन्याचा भाव - १३४५०००

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (18K Gold Rate Today In Mumbai)

१ ग्रॅम सोन्याचा भाव - ११००५

८ ग्रॅम सोन्याचा भाव - ८८०४०

१० ग्रॅम सोन्याचा भाव - ११००५०

१०० ग्रॅम सोन्याचा भाव - ११००५००

पुण्यातील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - १४६७३

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - १३४५०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - ११००५

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - १४६८८

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - १३४६५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - ११०२०

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - १४६७६

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - १३४५३

१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - ११००८

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - १४९४६

२२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - १३७००

१८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव - ११४४०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT