GOLD PRICE TODAY: 24K GOLD FALLS BY ₹2,800, SILVER RATES REMAIN STABLE Saam tv
बिझनेस

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold Silver Rate Today Update News : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे ₹२,८०० ची घसरण झाली असून चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी स्थिर आहेत. जाणून घ्या २४K, २२K, १८K सोन्याचे आणि चांदीचे ताजे दर.

Alisha Khedekar

  • सोन्याच्या दरात आज मोठी घसरण

  • १० तोळे सोनं २,८०० ने स्वस्त

  • चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी कोणताही बदल नाही

  • १ किलो चांदीचा दर आज ₹२,३५,००० इतका आहे

सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! काल सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर वधारलेले पाहायला मिळाले. मात्र आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले आहेत, तर चांदीचे दर गेले ३ दिवस स्थिर आहेत. आज १० तोळं सोनं २४ कॅरेटप्रमाणे २,८०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४३,२९० रुपये इतकं आहे. दरम्यान १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५०० रुपये होते. तर आजचे दर १०० ग्रॅमप्रमाणे २३,५०० इतके आहेत. जाणून घ्या सोने चांदीचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,३२९

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१४,६३२

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४३,२९०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,३२,९००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,१३५

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०५,०८०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३१,३५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,१३,५००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १०,७४७

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८५,९७६

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०७,४७०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,७४,७००

आज चांदीचे दर किती? ( Silver Rate Today)

आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरलेले पाहायला मिळाले असून चांदीचे दर मात्र गेले ३ दिवस स्थिर आहेत. १००० ग्रॅम चांदीचे दर २,३,००० इतके जाणून घेऊयात आजचे ताजे दर.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २३५

  • ८ ग्रॅम चांदीचे दर १८८०

  • १० ग्रॅम चांदीचे दर २३५०

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,३५,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडारदरा परिसरात पावसाची संततधार

Diabetes : मधुमेही रुग्णांनो टेन्शन घेऊ नका, 'या' ५ उपायांनी जखमा होतील लवकर बऱ्या

बाहेरून पिवळी पण आतून कच्ची? पिकलेली केळी ओळखण्याच्या 5 सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: खात्यात ₹१५०० की ३०००? लाडक्या बहिणींनो, वाचा नेमकी किती महिन्यांची रक्कम जमा झाली

Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

SCROLL FOR NEXT